मूल दत्तक घ्यायचंय; अशी करा नोंदणी? आता जिल्हाधिकाऱ्यांकडे दत्तक प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेतून सुद्धा जावे लागत आहे. आणि आई-वडिलांना या पात्रता संबंधित माहिती. देखील उपलब्द करुन देत आहे. मूल दत्तक ( Child Adoption Easy ) घेण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. याबाबत केंद्रीय महिला, बालविकास आयुक्तालयाने. देखील उपलब्द करुन देत आहे.
Child Adoption Easy : मूल दत्तक घ्यायचंय; अशी करा नोंदणी?
ग्रामीण बातम्या : कायदेशीर मूल दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांना अनेक अडचणी व विलंबाचा सामना करावा लागत होता, यासाठी न्यायालयीन प्रक्रियेतून सुद्धा जावे लागत होते; परंतु आता थेट जिल्हाधिकाऱ्यांना दत्तक प्रक्रिया पार पाडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ झाली आहे.
यावाचत केंद्रीय महिला व बालकल्याण आयुक्तालयाने निर्देश दिले होते. आता ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. मूल दत्तक घेण्यासाठी पूर्वी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (सीएआरए) च्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी लागत होती. त्यामुळे काहीसे अडचणीचे ठरत होते.
नोंदणी कुठे कराल? Child Adoption Easy
- मूल दत्तक घेण्यास इच्छुक पालकांना www.cara.wcd.ov.in या संकेतस्थळावर
- ऑनलाइन नोंदणी करावी लागते
- किवा जिल्हा बाल संरक्षण कक्षात जाऊन नोंदणी करता येते.
- एका महिन्यात प्रक्रिया पूर्ण
कागदपत्रे कोणती लागतात? Child Adoption Easy
ज्या व्यक्तीला मूल दत्तक घ्यायचे आहे त्याचे छायाचित्रे, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, कागदपत्रे, रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागतात.
आई-वडिलांना या पात्रता पूर्ण कराव्या लागतात Child Adoption Easy
- मूल दत्तक घेण्यास इच्छुक पालकांना कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार नसावा,
- डॉक्टर अथवा पात्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र,
- दाम्पत्य असल्यास दोघांचे स्वतंत्र प्रमाणपत्रे जमा करावी लागतात.
विवाह प्रमाणपत्र, घटस्फोटित असल्यास संबंधित कागदपत्रे, दोन जणाचे जवाब, इच्छुक व्यक्तीची आधीची मुले असतील त्याचे वय पाच वर्षापेक्षा अधिक असेल त्याची संमती लागते.
- ई – श्रम कार्ड या लोकांसाठी वरदान लिंक
- PMJJBY योजना संपूर्ण माहिती. लिंक
- Child Adoption Easy
- किमान गरजा कार्यक्रम योजना : Minimum Needs Programme Scheme
यापूर्वीच्या प्रक्रियेत न्यायालयातून आदेश येईपर्यंत सहा महिन्यापेक्षा अधिक काळ दत्तक घेण्यासाठी लागत होता. त्यामुळे गैरप्रकार वाढले होते; परंतु आता जिल्हाधिकाऱ्याना दत्तक आदेश बहाल करण्याचे अधिकार असल्याने ही प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण होते, असे चाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले