तलाठ्याची तक्रार कशी करायची ? | Complaint Against Talathi
नमस्कार मित्रांनो आपल्या जवळील तलाठी मुख्यालयी राहत नसेल किंवा इतर कारणासाठी तलाठी त्रास देत असेल त्याची तक्रारी कशी करावी आणि कुठे करावी याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ? तलाठी सज्जाच्या मुख्यालयी उपस्थित राहत नसले बाबत. तलाठ्याची तक्रार कशी करायची ? | Complaint Against Talathi प्रति, मा. जिल्हाधिकारी, ( जिल्हा लिहा ) यांच्या सेवेशी दिनांक…