तलाठ्याची तक्रार कशी करायची ? | Complaint Against Talathi

तलाठ्याची तक्रार कशी करायची ? | Complaint Against Talathi

नमस्कार मित्रांनो आपल्या जवळील तलाठी मुख्यालयी राहत नसेल किंवा इतर कारणासाठी तलाठी त्रास देत असेल त्याची तक्रारी कशी करावी आणि कुठे करावी याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ?

तलाठ्याची तक्रार कशी करायची ? | Complaint Against Talathi
तलाठ्याची तक्रार कशी करायची ? | Complaint Against Talathi

तलाठी सज्जाच्या मुख्यालयी उपस्थित राहत नसले बाबत. तलाठ्याची तक्रार कशी करायची ? | Complaint Against Talathi

प्रति,

मा. जिल्हाधिकारी, ( जिल्हा लिहा )

यांच्या सेवेशी

दिनांक

  • अर्जदार : ( आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता लिहा )
  • विषय :- १ ) मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त प्स अर्जावर कार्यवाही करणेबाबत… अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तलाठी सज्जाच्या मुख्यालयी ठिकाणी उपस्थित राहत नसले बाबत…
  • २) अर्ज क.: अ.19/2023/Ε 261171
  • संदर्भ : श्री. दिपक पाचपुते यांचा अर्ज दि. 08/11/2023 व दि. 29/11/2023 रोजीचा ईमेल (ईकडेस प्राप्त दि. 07/12/2023.)

महोदय,

१) शासनपत्र क्र. 2019/प्रक्र 10/ई 1, दिनांक 17/01/2020 अन्वये विभागीय आयुक्त कार्यालयांत मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करणेत आलेली आहे. वरील संदर्भिय अर्ज या कक्षात प्राप्त झाला असुन अर्जात नमुद बाबी आपल्या विभागाशी संबंधीत आहे.

२) सदरच्या मुळ अर्जाची प्रत यासोबत जोडली आहे. सदर अर्जावर तातडीने कार्यवाही होणे अपेक्षीत असुन त्याबाबतचा आढावा मा. विभागीय आयुक्त यांचेकडुन घेण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. संकिर्ण- 1522/प्र.क्र.64/लो. दि. 4 मंत्रालय, मुंबई यांचेकडील दि. 07 सप्टेंबर 2022 अन्वये विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षास प्राप्त होणारे अर्ज / निवेदन / संदर्भ 45 दिवसांच्या आत निकाली काढणे क्षेत्रिय कार्यालयास बंधनकारक करणेत आलेले आहे. तरी अर्जदार यांचे अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन त्याबाबतचा अहवाल शासन नियमातील तरतुदीनुसार तपासून आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह विहित मुदतीत इकडेस सादर करावा ही विनंती.

 Online Complaint Against Talathi Link Click Here

तलाठ्याची तक्रार कशी करायची ? अर्ज २  | Complaint Against Talathi 2

शासन आपल्यासाठी व सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक यांचा जमीन वाद. होणारी मारामाऱ्या.  पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना जनतेच्या हितासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व शासन निर्णय जारी करत असतें. त्यामुळे लोकांना वेळोवेळी शासकीय आॅफिसचे उंबरे झिजवायची. वेळ येत नाही पण शासन सर्वसामान्य जनेतेचा विचार करते आहे पण अधिकारी व कर्मचारी आपल्या पदांचा गैरवापर करून गोरगरीब जनतेला विनाकारण Talathi  नाहक त्रास देत आहेत .
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख ( राज्य म) पुणे यांचेकडून क्रमांक क्र रा भू ४/ र स /मा सू /१८९/२०२१ ‌ निवाशी जिल्हाधिकारी सर्व यांच्यासाठी  (१४/१/२०२१) रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता.
( विषय लिहा  ) संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्त करण्यासाठी कॅम्प घेण्याच्या व ७/१२ दुरुस्ती प्रस्ताव आॅनलाइन पध्दतीने स्विकारण्याचा व त्यांचा वेळेत निकालात काढण्यासाठी मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत.
  • ई – फेरफार प्रणालीमधये राज्यातील १००/ टक्के अधिकार अभिलेखाचे संगणकीकरण करण्यात आले असून या संगणकीकृत गाव. न. नं. ७/१२ चे आधारे दस्त नोंदणी केली जाते यामध्ये अचूकता येण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करत होतो.
  • तथापि अजून देखील संगणकृत ७/१२ मध्ये चुका किंवा त्रुटी असल्याचे वेळोवेळी जनतेने निवेदन तक्रार अर्ज शासनाकडे जमावबंदी आयुक्त कार्यालयाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्या असून तसेच अनेक खातेदार ई- मेल द्वारे किंवा दुरध्वनी अडचणी मांडतात काही खातेदार ई- हक्क प्रणालीद्वारे ७/१२ मधील दुरुस्तीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करतात तरीही त्या दुरुस्ती होत नाहीत अश्या असंख्य तक्रारी इकडे प्राप्त होत आहेत आत्ता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना १००/टक्के अचूकता साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
  • कॅम्प चया ठिकाणी ७/१२ साठी नवीन अर्ज. कलम १५५ चे आॅनलाइन प्रस्ताव घेण्याचा अधिकार. तहसिलदार/ मंडलाधिकारी. / उपविभागीय अधिकारी/ नायब तहसीलदार / यांच्या परवेक्षणा खाली पार पडतील
  •   ओ डी सी अहवाल तयार करणे. विसंगत ७/१२ ची दुरुस्ती करण्यात आली पाहिजे होती  (११/१/२०२१)! चया निर्देशानुसार गाव नमुना नं १( क) मधील नोदी अद्यावत करणे गरजेचे होते
     कॅम्प हा आठवड्याचा एका ठराविक दिवशी २० जानेवारी २०२१ ते २०/ मार्च २०२१ या कालावधीत प्रत्त्येक तालुक्यात आयोजित करणे गरजेचे होते या कॅम्पचे पर्यवेक्षक म्हणून जिल्हा स्तरावरून व विभागीय स्तरावरून वरिष्ठ महसूल अधिकारी यांची नियुक्ती केली होती काय ? Complaint Against Talathi

Complaint Against Talathi PDF  Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
तलाठी फेरफार अर्ज pdf येथे क्लिक करा 
 Complaint Against Talathi Download PDF येथे क्लिक करा. 

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !