Ration Dukandar Complaint In Marathi : नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण रेशन दुकानदार याची तक्रार कुठे व कशी करायची ? रेशन दुकानामद्धे तुम्हाला किती धान्य दिले जाते , व सरकार तुम्हाला किती धान्य देते ? रेशन दुकानदार कमी धान्य देत असेल तर काय करावे याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत . रेशन दुकान माहिती 2024रेशन दुकान माहिती व तक्रार अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये समजून घेणार आहोत . Ration Dukandar Complaint In Marathi
अन्न व नागरिक पुरवठा विभाग Food, Civil Supplies and Consumer Protection Department
अन्न सुरक्षा कायदा अधिनियम 2013 अंतर्गत महाराष्ट्रातील 7 करोड 16 लोकांना अन्न सुरक्षा म्हणजे रेशनिंग मिळणार आहे.यामध्ये अंत्योदय कुटुंब व प्राधान्य कुटुंब असे दोन प्रकारचे लाभार्थी आहेत.अंत्योदय कार्ड व प्रति कार्ड 35 किलो रेशन व एक किलो साखर 20 रुपये किलो दराने मिळणार आहे.ही कार्ड 24 लाख 43 हजार 659 आहेत.यांना मिळणारा साखरेचा देय कोटा जानेवारी,फेब्रुवारीत मिळाला पाहिजे होता.परंतु तो मिळाला आहे किंवा नाही याबद्दल आपल्याकडे काही माहिती उपलब्ध नाही.
How can I check my ration card details in Maharashtra? / Ration Dukandar Complaint In Marathi
कारण आपण कितीही सांगितले तरी लोक तक्रार करायला पुढे येत नाहीत व आम्हीही कोणासाठी मध्यस्थी म्हणून काम करत नाही.त्यामुळे शासनाने ज्या कोणी अंत्योदय कार्डधारक यांना जानेवारी,फेब्रुवारी मध्ये साखर मिळालेली नाही त्यांना तिन्ही महिन्याची साखर मार्च मध्ये मिळेल.सोबत शासन निर्णय जोडलेला आहे.कॉपी घेऊन दुकानदाराला मागणी करा.नाही मिळाले तर काय करायचे विचारू नका.
तक्रार कशी करायची ती दुकानात,रेशनिंग,पुरवठा कार्यालयात लिहलेले असते.नसेल तर साधा कागद घेऊन त्यावर लिहून रेशनिंग,पुरवठा कार्यालयात जमाँ करा.प्राधान्य कार्ड वाल्यांची शासनाला काळजी आहे,त्यांना डायबिटीज होऊ नये म्हणून त्यांची साखर बंद करण्यात आलेली आहे.पण ज्या अंत्योदय कार्डधारक यांना मिळत आहे,त्यांनी मागणी करून हक्क मिळवा.
जर तुमच्या कडून राशन दुकानदार हे पैसे घेत असतील तर तुम्ही त्याची तक्रार सुद्धा करू शकता . तक्रार कशी करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे .
सरकार किती किलो देते , राशन दुकानदार किती देतात तपासून पहा. Ration Dukandar Complaint In Marathi
मित्रांनो , जर तुम्हाला शंका असेल की सरकार कडून जास्त धान्य येते , पण रेशन दुकानदार मला कमी देतो असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमची शंका लगेच दूर होणार आहे . तपासून पाहण्यासाठी खालील प्रमाणे पडताळणी करा .
- सर्वात आधी Google Play स्टोर वरुण Mera Rashan हे App Download करा .
- हे App Open करा . त्या नंतर तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही तुम्हाला सरकार कडून किती धान्य येते . हे तपासून पाहू शकता .
जर तफावत आढळून येत असेल तर तुम्ही रेशन दुकानदार याची तक्रार करू शकता . तक्रार कुठे व कशी करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे .
रेशन दुकानदार याची तक्रार कुठे व कशी करायची ? Ration Dukandar Complaint In Marathi
जर तुम्हाला रेशन दुकानदार याची कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करायची असेल तर तुम्ही खालील पद्धतीने तक्रार ही नोंदवायची आहे .
- सर्वात आधी तुम्हाला http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या वेबसाइट वरती यायचे आहे .
- त्या नंतर तुम्हाला “ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली ” या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे .
- त्यांनंतर तुम्हाला तक्रार दाखल करा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे .
- पुढे तुम्हाला तुमची तक्रार ही नोंदणी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज हा उपलब्ध होणार आहे . हा अर्ज नीट भरून आपली तक्रार ही दाखल करायची आहे .
मित्रांनो अश्या प्रकारे रेशन दुकानदार याची तक्रार तुम्ही दाखल करू शकणार आहात . अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेन्ट करून सांगा . तुम्हाला नक्की मदत ही केली जाईल .
रेशन दुकान माहिती 2023 Ration Dukandar Complaint In Marathi
आपण सर्वांना माहिती आहेच की काही महिन्यापासून आपल्याला मोफत धान्य हे दिले जाते . या आधी आपल्याला मोफत आणि विकत असे दोन्ही प्रकारचे राशन हे मिळत होते . पन सरकारने त्या मध्ये बद्दल करून आता फक्त फुकटचे राशन हे दिले जात आहे .
ऑनलाईन तक्रार कुठे करायची याबाबत अनेक पोस्ट लिहून माहिती दिलेली आहे. Ration Dukandar Complaint In Marathi
तरीही लोक विचारत आहेत,तक्रार कुठे करायची.म्हणून हा फॉर्म देत आहोत.याची कॉपी काढा,माहिती भरा व जवळच्या रेशनिंग,पुरवठा कार्यालयात जमा करून पोच घ्या.कोणताच दलाल सांगणार नाही,ती सर्व माहिती आम्ही उघड करत आहोत.
रेशनिंग दुकानात वजन काटा कार्ड धारकाला दिसेल असा असावा.दुकानदार वजनात चोरी करू शकत नाही. असे काही आढळले तर तक्रार करा.
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
अर्ज pdf | येथे क्लिक करा |
Related Download PDF | येथे क्लिक करा |
१. वेबसाइट : http://mahafood.gov.in/pggrams/
२. E-Mail :- helpline.mhpds@gov.in
३. हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक :-१८०० २२ ४९५०
Ration Dukandar Complaint In Marathi PDF पहा.
हेही वाचा :
Gram Rojgar Sevak : ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदारी
शासकीय योजना ची Online तक्रार कुठे करावी.
Where to complain online about government schemes