सात बारा उतारा आणि आठ – अ उतारा आता एका क्लिकवर मिळेल
सात बारा उतारा आणि आठ – अ उतारा आता एका क्लिकवर मिळेल. 7/12 passages and 8 – a quotes can now be found with one click. ग्रामीण बातम्या : एखादा दाखला हवा असल्यास सर्वसामान्यांना संबंधित कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात, यामध्ये महसूल विभागाशी नागरिकांचा जास्त संबंध येतो. मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांसोबतच शेतकऱ्यांना सातबारा तसेच आठ- असाठी…