मोफत सौर पॅनेल योजनेसाठी फॉर्म भरणे सुरू झाले: Free Solar Rooftop Yojana Apply Online
Free Solar Rooftop Yojana Apply Online : मोफत सौर पॅनेल योजनेसाठी फॉर्म भरणे सुरू झाले, या योजनेंतर्गत, मोफत सौर पॅनेल योजनेसाठी देशातील 1 कोटींहून अधिक घरांवर सोलर रूफटॉप यंत्रणा बसवण्यात येणार आहे. आता तुम्ही सोलर पॅनल देखील मोफत बसवू शकता, जाणून घ्या अर्ज कसा करावा. What is Free Solar Rooftop Yojana Apply Online? मोफत सोलर…