जागतिक आदिवासी दिन २०२२ ची सभा संपन्न
जागतिक आदिवासी दिन सिन्नर,सहविचार सभा संपन्न. 9 ऑगस्ट 2022 जागतिक आदिवासी दिवस आदिवासी संस्कृती संवर्धन मंडळ सिन्नरच्या वतीने राजेंद्र बेंडकुळे यांच्या अध्यक्षतेखाली* व देवराम खेताडे सर, राजाराम बर्डे, निवृत्ती बाबा भांगरे,शरद लहांगे (बिरसा ब्रिगेड तालुकाध्यक्ष),किरण मोरे(एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष),प्रकाश मदगे (अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुकाध्यक्ष), विठ्ठल खोकले (आदिवासी युवा फाऊंडेशन, राज्याध्यक्ष), पांडुरंग मेंगाळ (आदिवासी युवा…