Shailesh Pawara Information in Marathi

Shailesh Pawara Information in Marathi – शैलेश पावरा यांचा जीवन परिचय थोडक्यात या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. शैलेश पावरा यांचे पूर्ण नाव शैलेश लालसिंग पावरा हे आहे. तर त्यांचे शिक्षण , छद,  Special information बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. चला तर मग सविस्तर वाचूया. Shailesh Pawara HD Photo / Shailesh Pawara Photo

Shailesh Pawara Information in Marathi

 • संपूर्ण नाव – शैलेश लालसिंग पावरा
 • वडिलांचे नाव – लालसिंग रामसिंग पावरा
 • जन्म तारीख –  १६ ऑक्टोंबर १९९५
 • जन्म स्थळ –  न्यू बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे
 • पत्नी – Jamuna Pawara
 • संघटना – आदिवासी टायगर सेना ( माजी तालुका सचिव होते )
 • धर्म –  अनुसूचित जमाती ( आदिवासी भिल पावरा )
 • आजोबांचे नाव – श्री. रामसिंग पावरा
 • आजोबांचे मोठे भावाचे नाव – स्वर्गीय भिलू गणशा पावरा
 • आजोबांचे दोन नंबर चे भावाचे नाव – स्वर्गीय  सुमारसिंग गणशा पावरा
 • आजोबांचे तीन नंबर  चे भावाचे नाव – स्वर्गीय  नानसिंग गणशा पावरा

Place lived Current town or city.. Google Map Track Search : Shailesh Pawara CSC Cyber. Link 

Shailesh Pawara Life In Marathi : Shailesh Pawara Information in Marathi

शैलेश पावरा यांच्या आईचे नाव नियादीबाई पावरा असे आहे. तर शैलेश पावरा यांच्या वडिलांचे नाव लालसिंग पावरा असे आहे. यांचे आजोबा रामसिंग गणशा पावरा यांचे सर्वात मोठे भाऊ भिलू गणशा पावरा आणि दोन नंबर चे भाऊ सुमारसिंग गणशा पावरा हे मुळचे मध्य प्रदेश राज्यातील निवाली या गावाचे आहे. त्यांना तेथे निवाली चे सावकार म्हणून ओळखतात.

बोराडी गावातील स्वर्गीय कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांच्या बद्दल थोडक्यात माहिती

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व क्रांतीकारकांची सुटका झाली. तेव्हा १४ ऑगस्ट १९४७ रोजी कर्मवीर व्यंकटराव अण्णा यांची देखील सुटका झाली. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी बोराडीत अण्णांची मोठी मिरवणूक काढण्यात आली. तेव्हा यांच्या सोबत न्यू बोराडी गावतील आदिवासी बांधव आणि बोराडी परिसरातील आदिवासी बांधव  यांनी त्यांचा सत्कार केला तसेच त्याच दिवसी बोराडी गावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. 

Shailesh Pawara Education information in Marathi

 • 1 st to 4th School :   Anudanit Aadi janta Shirpur. tal Shirpur Dist Dhule.
 • 5 th to 9th  : Government Ashram School Kodid. tal Shirpur Dist Dhule.
 • 9th to 10th : M. J. Fule (Multi Tech ) Shirpur
 • 11th to 12 th : S. P. D. M. And P. R. G. Jr. College Shirpur tal. Shirpur Dist Dhule.
 • Diploma in Civil Engg. :  MET -Bhujbal Knowledge City Nashik.
 • Y. C. M. O. University  : – BA. Pass

Shailesh Pawara Hobbies information in Marathi : Shailesh Pawara Information in Marathi

अनेक छंद आहेत.जसे की रिकाम्या वेळेत चालुघडामोडी, कायदा कलम विषयी, नवनविन बातम्या, नोकरी, जाहिरात, मनोरंजन सारख्या माहिती पुस्तक वाचायला आवडतात. सध्या त्यांचे Workplace news साईट चालवणे असे आहे. आणि ते Graminbatmya.in Registration Press Website Administration and Owner. देखील आहे. क्रिकेट खेळणे, Volleyball खेळणे जास्त आवडते. कॉम्प्युटर वर नवनवीन Data entry चे नवनवीन कामे करणे, Tally, टायपिंग करणे, अशा खूप साऱ्या आवडत्या गोष्टी आहेत. जे अजूनही आवडतात. Hobbies.. : – Running, Jogging, Photographic,Gardening,Cricket Play. Etc.

Shailesh Pawara Special information : Shailesh Pawara Information in Marathi

यांनी जीवनामध्ये एक आदर्श आणि यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. स्वतः चे व्यक्तिमत्व अधिक सुधारण्यासाठी आणि जीवनातील उणीव दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. तसेच सामाजिक क्षेत्रात इतर लोकांना मदत करण्यास नेहमीच तयार असतो. सामाजिक कार्य करणे, नवनवीन माहिती वाचणे, तसेच संविधान कायदा, कलम यांचा देखील अभ्यास करत असतो. सोबत अन्याय अत्याचार झाल्यास संविधानिक मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न करत असतो. आशाताच माहिती अधिकार (RTI ) कार्यकर्ता देखील आहे. जमेल तितके दुसऱ्यांना माहिती अधिकार चा कायदा, विषयी माहिती देत असतो.

Shailesh Pawara HD Photo / Shailesh Pawara Photo
Shailesh Pawara HD Photo / Shailesh Pawara Photo Shailesh Pawara Information in Marathi

Conclusion:

हा लेख आवडला असेल आणि तुम्हाला हि आपले माहिती आमच्या सोसीअल मेडिया ला शेअर करायचे असेल तर खालील सोसीअल मेडिया ला फॉलो करा. आणि जॉईन व्हा :
Social Media Follow. Shailesh Pawara Information in Marathi
Shailesh Pawara Social Media Information In Marathi .
 • Contact info 7378371256
 • Watsaap Number – 7378371256.
 • Instagram – Follow shaileshpawra
 • Instagram – Follow graminbatmya
 • Facebook – Follow shaileshpawara.
 • Facebook – Follow graminbatmya.
 • LinkedIn Follow Shailesh Pawara.
 • Khoo Aaps -graminbatmya.
 • Quora Apps -Shailesh Pawara.
 • Facebook Page – shailesh Pawara new Boradi.

संबंधित लेख :

 • 📚 स्पर्धा परीक्षा – चालू घडामोडी, सरकारी जॉब, निकाल, प्रवेशपत्र – तसेच नवीन भरती विषयीचे अपडेट
 • 🌾 शेतकरी अपडेट – हवामान, बाजारभाव, शेती क्षेत्रातील नवीन योजनांचे अपडेट लिंक 
 • 💰 शेअरमार्केट – शेअरमार्केट बेसिक आणि ऍडव्हान्स, तसेच नवीन IPO अपडेट लिंक 
 • 💡 उद्योग अपडेट – देशातील यशस्वी उद्योगांचे बिजनेस मॉड्युल – तसेच नवीन बिजनेस आयडीयाज
 • 🏫 विद्यार्थी अपडेट – शाळा कॉलेज महाविद्यालयांतील अपडेट – तसेच सरकारचे विद्यार्थ्यांसाठी असलेले महत्वाचे निर्णय. लिंक 
 • 📰 ब्रेकिंग अपडेट – सर्व प्रकारचे महत्वाचे ब्रेकिंग न्यूज अपडेट, सरळ तुमच्या व्हाट्सअप नंबरवर मिळवा. लिंक 

हेही वाचा : 

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. Shailesh Pawara Information in Marathi

Related Notification Information Pdf : Shailesh Pawara Information in Marathi Click Here
Official Website Information Link :  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *