Google वर ची माहिती जाणून घ्या?
Google ) वर ची माहिती जाणून घ्या? Google ) वर ची माहिती जाणून घ्या? Google वर तुमची सगळी माहिती, तुमच्या आवडी निवडी, तुमचे बोलणं, तुमची इच्छा, आकांक्षा, तुम्ही कुठे जाता, कुठे जाणार आहे, हे सगळे काही तुमच्या नकळतपणे चोरले जातेय, त्यावर लक्ष ठेवले जातेय आणि त्यानुसार अनेक कंपन्या काम करत आहेत! हे जग कित्येक पटीने पुढे गेलेलं…