इंटरनेट म्हणजे काय? What is the Internet? Internet Full Information in Marathi
इंटरनेटचा फायदा आपल्यालाच माहिती आपण आज दिवसभरामध्ये माहिती आपण दिवस दिवसभरामध्ये इंटरनेटचा वापर करतो पण तरीसुद्धा बघायला गेलं तर जगाच्या कुठल्याही कानाकोपर्यातून एकमेकांशी बोलू शकतो नवीन लोकांशी ओळख अगदी सहजरीत्या होऊ शकते ( Internet Full Information in Marathi : ) कुठल्याही माहिती क्षणात शहर कुठे पाठवू शकतो ऑनलाईन अभ्यास करून कुठलाही विषय बदल आपण शिक्षण घेऊ शकतो घरबसल्या आपण काही खरेदी करू शकतो कुठेही जाता जाता येता जाता जगाविषयी संपूर्ण घडामोडी आपल्याला क्षणात आपल्या फोन किंवा संगणकावर इंटरनेट मुळे पाहता , वाचता येते.
इंटरनेट चा वाढदिवस कधी आहे ? :When is the Internet’s birthday?
तुम्हाला विचारलं की मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या, तर तुम्ही काय उत्तर देणार अन्न,वस्र,निवारा. हे बरोबर ( Internet Full Information in Marathi ) परंतु आज आधुनिक काळामध्ये आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे इंटरनेट होय इंटरनेट की मानवाची एक मूलभूत गरज बनली आहे इंटरनेट आठवण काढण्याची गरज म्हणजे 29 ऑक्टोंबर जागतिक इंटरनेट दिवस होय. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर इंटरनेट चा वाढदिवस आहे . आणि याच दिवशी इंटरनेट ची सुरवात झालेली आहे.
internet आपण सर्रास वापरतो पण आपल्याला माहित आहे काय इंटरनेट म्हणजे काय इंटरनेट कशाप्रकारे कार्यकर्ते इंटरनेट चा मालक कोण याची सुरुवात कशी झाली आणि महत्त्वाचं म्हणजे भविष्यातले इंटरनेट कसा असेल.
People Also Ask Post :
- फेब्रुवारी महिना आहे महत्वाचा / February Calendar
- १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन / Today History 15 August
- २६ जून सामाजिक न्याय दिन / World Social Justice Day In Marathi
इंटरनेट चा मालक कोण ? : Who owns the Internet?
ते जाण्यापूर्वी इंटरनेट म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे कार्य करते ते Who owns the Internet? जाणून घेऊया काय तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इंटरनेट म्हणजे विविध यंत्र तुमचा मोबाईल फोन कम्प्युटर राउटर डाटा सेंटर सर्व यांना एकमेकांशी जोडणारं जाड आणि जाळ्या मार्फत होणारी माहितीची देवाण-घेवाण म्हणजेच इंटरनेट होय इंटरनेट ची सुरुवात 29 सप्टेंबर 1969 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये झाली म्हणून 29 ऑक्टोबर हा दिवस जागतिक इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जातो (Who owns the Internet?)तर झालं असं की 1960 च्या दशकात अमेरिकेच्या संरक्षण खात्याने प्रयोग केला आणि त्याचे नाव ते अर्पण म्हणजेच ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क या अंतर्गत केली. चार विविध यूनिवर्सिटी एकमेकांशी जोडण्यात आलेल्या या प्रयोगाचे प्रमुख होते म्हणून त्यांना इंटरनेट चे प्रणेते सुद्धा संबोधले जाते.
इंटरनेट वरती प्रयोग केव्हा केला. : When did the experiment on the internet.
त्यांनी दोन नेटवर्क वरती प्रयोग सुरू केला एक म्हणजे सेंट्रलाइज म्हणजेच केंद्रीकृत आणि दुसरा म्हणजे नेटवर्क आपण इंटरनेट वापरतो तो या इंटरनेटचा प्रकार आहे 29 ऑक्टोबर 1969 ला जॉईन नावाच्या विद्यार्थी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या परिसरात होता बीड वेल स्टँड फूट विद्यापीठात होता दोघे फोनद्वारे एकमेकांशी जोडले गेले होते चार्ली नेत्याच्या कॉम्प्युटरवर टाईप केले बिल्ली उत्तर दिले व माझ्या कम्प्युटर मला दिसते पुढे टाईप केला आणि विचारलं तुला मिळाला काय उत्तर दिलं होय मिळाला पार्ले पुढे टाईप करण्याचा प्रयत्न केला तर तिकडून बिल्ली म्हटलं थांब माझ्या कम्प्युटर त्रास झालाय त्यांना लॉगिन असे अक्षर पाठवायचे होते पण ते इतकं पाठवू शकले आणि असा सुरू झाला इंटरनेटचा प्रवास तो आज कुठ वर पोहोचला आहे ते आपण बघत आहोत .
People Also Ask Post :
- देशातील सर्व पोलीस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची 100 % पूर्तता झालेली आहे का?
- ग्राहक सेवा केंद्र तक्रारी अर्ज असे लिहा | Bank Customer Service Center Complaint
- घरच्या घरी बसून PM-KISAN लाभार्थी स्थिती कशी पहावी ? | PM Kisan Beneficiary Status Check
- Internet Full Information in Marathi
इंटरनेट सर्व्हर चे कार्य आणि कामे काय ?. : What is the function and functions of internet server?.
असेच इंटरनेट कशाप्रकारे कार्यकर्ते इंटरनेट हे विविध सर्व्हरच्या माध्यमातून कार्य करत असते विविध देशांमध्ये मोठे डेटा सेंटर बनले आहेत. (Internet Full Information in Marathi) ज्यामध्ये आपण इंटरनेटवर टाकलेली माहिती स्टोअर केले जाते फायबर केबल जोडले गेले आहेत आणि ऑप्टिकल फायबर केबल विविध महासागराच्या आत मधून वेगवेगळ्या देशांना जोडले गेले आहेत पण तुम्ही बरोबर ऐकलंय आपण तो इंटरनेट वापरतो तो आपल्याला कुठल्या तरी मिळत नाही तर तो आपल्याला मिळतो अंडरग्राउंड केबलद्वारे तुमच्या मनात येऊ शकतो की माझा फोन तर कुठल्या रोडला नाही.
तरी मी इंटरनेट वापरत असाल तर त्याचे उत्तर असे की जर तुमचा कोण कुठले वायरचे दुडला नसेल परंतु या मोबाईल टावर जोडला आहे तोटावर वायरचे जोडले आहेत इंटरनेटवर जेव्हा आपण कुठलीही माहिती सहज करतो. ( Internet Full Information in Marathi ) ती रिक्वेस्ट रिक्वेस्ट केबलद्वारे डेटा सेंटर पर्यंत पोहोचली जाते आणि नंतर डेटा सेंटर वर जमा असलेली माहिती याच केबलद्वारे पुन्हा आपल्याला प्राप्त होते हे सारे अगदी काही क्षणात होते पण ती माहिती आपल्याकडे कशी होते दुसरीकडे इतर का जात नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर आहे आय पी ऍड्रेस म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस प्रत्येक दिवस एक विशिष्ट आयपी ऍड्रेस असतो त्यामुळे माहिती बरोबर आपल्याला मिळते.
इंटरनेटचा खरा मालक कोण? : Who is the real owner of the internet?
आपण लोकच आहोत आणि इंटरनेट कोण कंट्रोल करतात या प्रश्नांची दोन उत्तरे आहेत पहिला म्हणजेच कोणी नाही आणि दुसरा म्हणजेच प्रत्येक जण इंटरनेटवर कोणाचा एकाधिकार नाही (Who is the real owner of the internet?) इंटरनेटला कोणीही कंट्रोल करू शकत नाही इंटरनेट हे विविध स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या संघटनेची मिळून बनलेले एक नेटवर्क आहे यात आपल्याला सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांचा देखील समावेश होतो.
म्हणजेच आपल्याला सेवा पुरवणारे जिओ ,एअरटेल ,आयडिया, वोडाफोन, बीएसएनएल यासारख्या मोबाईल नेटवर्क कंपन्या सेंटर व्यवस्था नाही आहे. (Internet Full Information in Marathi) त्यामुळे यावर कोणाचाही एखादी करणे इंटरनेट हे लोकशाहीचे उत्तम उदाहरण आहे आता तुमच्या मनात प्रश्न असेल तर इंटरनेटवर कुणासही कंट्रोल नाही तर गोड इस आर्ती डोमेन नेम विकणारी कंपनी काय आहे त्याला कोणी अधिकार दिले आहे.
इंटरनेटचा Domain नेम चा शोध. आणि कंपनी Internet Domain Name Search. and company.
इंटरनेटवर याचे हे उदाहरण आधारे समजून घेऊया समजा एक वेबसाईट आहे wwwgraminbatmya.in डॉट इन तीन पर्यंत हा माझा नेट डोमेन आहे तर डॉट इन, डॉट कॉम ,डॉट ओआर ,जी डॉट जीओव्ही असतात या डोमेन नेम आणि टॉप लेवल मला विकण्याचे काम आहे (Internet Domain Name Search. And company) की कंपनी करत असते पण गोडीला विकण्याचा अधिकार दिले कुणी म्हणजेच इंटरनेट कॉर्पोरेशन फोर नेम अँड मेम्बर्स ही संस्था विविध कंपन्यांना डोमेन नेम विकत घेण्याचे अधिकार देते.
याचे याचे मुख्यालय लॉस एंजेलिस अमेरिकेत आहे आणि याची स्थापना 1998 ला झाली होती. तुम्हाला वाटू शकतं की आय कॅन कडे सर्व अधिकार आहे म्हणजेच त्यांनी संस्था इंटरनेट ची मालक आहे तर तसं नाही या संस्थेचे काम फक्त इतकेच की इंटरनेट ची व्यवस्था सुरळीतपणे चालावे आणि कुठलाही गोंधळ उडू नये. (Internet Full Information in Marathi) म्हणजे आयटीआय सुद्धा इंटरनेट सोप्या शब्दात सांगायचं तर लोकांसाठी बनवलेली व्यवस्था आहे.
People Also Ask Post :
- जन्म प्रमाणपत्र आयडी दोन मिनिटांत मिळेल. | How to Get Application Form for Birth Certificate ID.
- Police FIR Complaint : पोलिसांनी FIR नोंदवला नाही तर, कायदेशीर अर्ज कसा करावा.
- मुख्यमंत्र्यांना अर्ज कसा लिहावा नमुना सह पूर्ण माहिती वाचा.
- ( Internet Full Information in Marathi )
इंटरनेट ई-मेल चा वापर आणि फायदे : Uses and Benefits of Internet E-mail
सर्वप्रथम 1969मध्ये अमेरिका रक्षा विभागांमध्ये ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क लॉन्च करण्यात आला त्याचा वापर गोपनीय माहिती पाठवण्यासाठी केला गेला( Use and benefits of Internet e-mail)1971 मध्ये सर्वात पहिला ई-मेल पाठवला व पुढे जसजसे इंटरनेटचे फायदे दिसू लागले तसतसा इंटरनेटचा वापर वाढू लागला
भारतात इंटरनेट ची सुरुवात कधी झाली ? When did internet start in India?
कधीपासून झाली भारतात इंटरनेट ची सुरुवात 1986 पासून झाली पण त्याचा वापर फक्त शैक्षणिक कार्यासाठी आणि शोध कार्यासाठीच व्हायचा 1986 झाले म्हणजे एज्युकेशनल रिसर्च नेटवर की सुरुवात झाली.( Internet Full Information in Marathi )डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक ने युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम च्या मदतीने केली हा भारतातील इंटरनेट चा पहिला प्रयोग होता याचा वापर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सारख्या शैक्षणिक संस्थेत केला गेला सामान्य जनतेसाठी इंटरनेट 15 ऑगस्ट 1995 पासून उपलब्ध करून दिले यासाठी भारत सरकारने विदेश संचार निगम लिमिटेड ची स्थापना केली त्या काळात इंटरनेट स्पीड होती फक्त 9.6 केवीएस पर सेकंद आणि त्यासाठी तब्बल मोजावे लागायचे 5200 रुपये.
भारतात इंटरनेट चा स्पीड .? : Internet Full Information in Marathi
आजच्या काळात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या जवळपास 80 कोटीच्या घरात आहे भारतात 358 रोड में आणि नेहरू ब्रँड नेटवर्क सेवा प्रदाता आहे (Internet speed in India.?) परंतु त्यापैकी फक्त दहा इंटरनेट पळता कंपनीकडे 99 टक्के उपयुक्त आहेत यात प्रमुख आहे जिओ 1%, एअरटेल ते 20 टक्के आणि 19 टक्के भारतात इंटरनेट पोहोचण्यासाठी नॉटिकल टेबल लाईन आहे या भारतातील पाच ठिकाणी लहान होतात भारत इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भविष्यातील इंटरनेट कसे असेल. : Internet Full Information in Marathi
भविष्यातील इंटरनेट कसे असेल इंटरनेटने 51 वर्षे पूर्ण केली आहे भारतामध्ये त्याला येऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत आजचे इंटरनेटची गती तर आपण बघतोच आहे परंतु भविष्यातील इंटरनेट आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असेल इंटरनेट ची स्पीड प्रचंड वाढणार अवघ्या काही सेकंदात आपण आपल्या आवडत्या चित्रपट डाऊनलोड करू शकणार इंटरनेटचा वापर करण्यासाठी कुठल्याही यंत्राची गरज लागणार नाही भविष्यातील इंटरनेट कसा असेल? ( Internet Full Information in Marathi )
हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया एका सकाळी तुमच्या स्मार्टफोनमधील आलाराम वाजला आणि तो बंद करण्यासाठी तुम्ही उठले तर तुमच्या बाथरूम मधील बिदर आपोआप सुरू होणार दिवसाचे तापमान दिसेल आणि पाणी गरम करणारी बाथरूम मधील स्मार्ट मिरजमध्ये फ्रीजमधून नाश्ता करण्यासाठी तुम्ही काही पदार्थ काढले तर आपोआप संपलेले पदार्थ ऑनलाइन स्टोर मधून ऑर्डर केल्या जातील जेव्हा तुम्ही घरातून असलेले पदार्थ ऑनलाइन स्टोर मधून ऑर्डर केल्या जातील जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडणार तेव्हा आपोआप घरातील सर्व विजेते यंत्रे जसे टीव्ही एसी फ्रीज लाईट बंद होणार रस्त्यावरील गाडीमध्ये तुम्हाला ट्राफिक विषयी माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला उशीर होणार असेल तर तुमच्या फोन द्वारे बॉस पर्यंत ही माहिती आपोआप पोहोचवली जाईल असे असेल भविष्यातील इंटरनेट.
Important Links :
Notification (जाहिरात) | Click Here |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Internet Full Information in Marathi Important Pdf | Click Here |
Internet Full Information in Marathi Download PDF | Click Here |
People Also Ask Post :
- Internet Full Information in Marathi
- Sextortion Financial Cyber Crimes. | मुळे दोन मुलांनी आत्महत्या.
- Free COMPUTER Government Certificate Course