
शेवगांव महावितरण च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर लोडडशेडींग अन्यायकारकरच
Shevgaon Mahavitran : शेवगांव महावितरण च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून निम्या शेवगाववर मेहेर नजर रात्रीचे लोड शेडींग करतांना विद्यानगर लक्ष्मीनगर इंदिरानगर निर्मलनगर ची लाईट चालु हि V I P ट्रीटमेंट कोणासाठी? अविनाश देशमुख शेवगांव. : Shevgaon Mahavitran *शेवगांव शहरातील अचानक सुरु झालेले मध्यरात्रिचे लोडडशेडींग अन्यायकारकरच आहे पण काही महावितरण चे बिलिंदर अधिकारी आणि कार्मचारी त्यातही मापात…