शेवगांव महावितरण च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर लोडडशेडींग अन्यायकारकरच

Shevgaon Mahavitran : शेवगांव महावितरण च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून निम्या शेवगाववर मेहेर नजर रात्रीचे लोड शेडींग करतांना विद्यानगर लक्ष्मीनगर इंदिरानगर निर्मलनगर ची लाईट चालु हि V I P ट्रीटमेंट कोणासाठी?

शेवगांव महावितरण च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर लोडडशेडींग अन्यायकारकरच Shevgaon Mahavitran

अविनाश देशमुख शेवगांव. : Shevgaon Mahavitran

*शेवगांव शहरातील अचानक  सुरु झालेले मध्यरात्रिचे लोडडशेडींग अन्यायकारकरच आहे पण काही महावितरण चे बिलिंदर अधिकारी आणि कार्मचारी त्यातही मापात पाप करत आहेत शेवगांव शहरातील प्रभाग क्रमांक बारा विद्यानगर लक्ष्मीनगर  प्रभाग एकोणीस चा रेसिडेन्शियल हायस्कूल परिसर  आणि  निर्मलनगर भागात लोड शेडींग च्या काळात लाईट सुरु असते.

Shevgaon Mahavitran : शेवगावातली सबस्टेशन मध्ये टोटल चार खटके

असा आजा दुजा भाव कोण करते सबस्टेशन मध्ये टोटल चार खटके असताना दोन खटके कोणाला फायदा पोहचवण्यासाठी सुरु ठेवले जातात* काही गोडबोले तर हे करत नाहीत ना आता *हे झारीतील  शुक्राचार्य कोण ??? मी नाही त्यातली आणि lait. सुरु ठेवा निम्म्या शेवगावातली असं कोण करतंय कुछ तो गडबड है*.

Related Informational Post :

महावितरणला तक्रारी अर्ज कसा करावा.

ताजा कलम : Shevgaon Mahavitran

सामन नागरी कायदा लागु होईल  तेव्हा होईल पण शासनाच्या आदेशाची अमलबजावणी तरी सामान करा एकाला पायापाशी आणि एकाला डोक्यावर घेऊन का नाचताय महावितरण चे अधिकारी आणि कर्मचारीच जर असा आजा दुजा भाव करायला लागले तर सर्वसामान्य शेवगावकरांना वली कोण?

अविनाश देशमुख शेवगांव सामाईक कार्यकर्ता / पत्रकार.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
 Pdf येथे क्लिक करा 
?Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *