
सुरगाण्यातील करंजूल (सु) येथील बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम 6 हजार केशर आंब्याची लागवड : A unique initiative of Bajrang Group at Karanjul in Surgana
सुरगाण्यातील करंजूल (सु) येथील बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम अगोदर केली गांधीगिरी, त्यातून बोध घेत ६ हजार केशर आंब्याची लागवड. ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना सांगूनही व शासकीय अधिकाऱ्यांची विनवणी करून विकास साधला जात नव्हता. विरोधात आंदोलन करूनही गावच्या लोकांच्या अनेक वर्षापासूनच्या अडीअडचणी व विकासकामांचे प्रश्न सुटत नव्हते. गावातील खड्डे बुजवले जात नसल्याने मागील पावसाळ्यात झाडे लावत गांधीगिरी आंदोलन…