
आचारसंहिताचे नियम कडक आहे, काय करावे आणि काय करू नये एकदा वाचाच
आचारसंहिता भंग करताना, कोणी आढळल्यास, पुराव्यांसह जिल्हाधिकारी यांना तक्रार, करा दखल घेतली नाही, तर निवडणूक आयोगाला तक्रार करा ! आचारसंहिताचे नियम कडक आहे, काय करावे आणि काय करू नये एकदा वाचाच वेळेत तक्रारीची दखल घेतली नाही तर, नोकरी जाऊ शकते, नियम कडक आहेत, फायदा उचला, किमान आता तरी प्रशासकीय व्यवस्था कामाला लावा! निवडणूक आचारसंहिता…