
क्रांति सुर्य धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती उत्साहात साजरा.
दि. 15 नोव्हेंबर, 2024 रोजी ओरपा (सोराबारा), ता. अक्कलकुवा येथे क्रांति सुर्य धरतीआबा बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती आदिवासी कर्मचारी मंच, जमाना ऐरिया मार्फत (वष॔- दुसरे) आयोजित करण्यात आले. ( Bhagwan Birsa Munda’s 150th birth anniversary celebrated with enthusiasm) जयंतीच्या प्रतिमापुजन कार्यक्रमास अविनाश वसावे (सरपंच- उमरागव्हाण ग्रा.पं.), यांच्या मार्फत केले. ह्यावेळी सरपंच अविनाश वसावेयांनी…