
Maha e Seva Kendra Banner, Logo, and Pdf Download
Maha e Seva Kendra Banner pdf: मित्रांनो, जर तुम्ही महा ई सेवा केंद्र चालक असाल आणि तुम्हाला तुमच्या केंद्रातील महा ई सेवा केंद्रातील सर्व सेवा आणि तुमच्या केंद्रावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा प्रचार करायचा असेल! त्यांच्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने किंवा शिबिरे घेत असाल इत्यादीसाठी, महा ई सेवा केंद्राचे पोस्टर बॅनर देत आहोत, आणि ते हि मोफत चला…