
TSB Institute of Pharmaceutical College celebrates World Tribal Day
TSB Institute of Pharmaceutical College celebrates World Tribal Day : टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा. प्रतिनिधी, दि. 9 ऑगस्ट 2024 धुळे: शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील हॉनेरेबल टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन व रिसर्च महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. पृथ्वीवरील एकूण मानवी लोकसंख्येपैकी सुमारे दशलक्ष लोकसंख्या असलेल्या जगातील आदिवासी…