ग्रामपंचायतची माहिती न दिल्याने ग्रामसेवक वर गुन्हा दाखल.
माहिती अधिकारी कार्यकर्ता यांनी पोलीस स्टेशन मध्ये लिहिला जबाब. ग्रामपंचायतची माहिती न दिल्याने ग्रामसेवक वर गुन्हा दाखल. दिनांक 06 /06/2022 मी अमित अरविंद कटानरनवरे वय 37 वर्षे व्यवसाय वकील राहणार टावर नंबर तीनची प्लॉट नंबर 3002 इंडियाबुल्स ग्रींस कोन गाव तालुका पनवेल जिल्हा रायगड पिन कोड 41 0 2 21 मोबाईल नंबर 95 94 2…