Dharamjit Pawara and Engg Avinash Pawara यांची टाटा स्टील प्रस्तुत ट्रायबल लिडरशिप प्रोग्राम 2024 साठी निवड उद्योजक रतन टाटा यांच्या संकल्पनेतून आदिवासी समुदायालाठी प्रोग्रामाची सुरूवात. देशातील आदिवासी समाज बांधवांतुन एकुण 100 व्यक्ती मधुन सर्व मुला मुलींची निवड. (TLP) २०२४ कार्यक्रमाचा कणा असलेल्या सर्वोत्कृष्टता आणि नेतृत्व असलेले!
Dharamjit Pawara and Engg Avinash Pawara यांची निवड कोठे झाली?
धर्मजित पावरा यांची धुळे तर इंजि अविनाश पावरा यांची नंदुरबार जिल्ह्यातून निवड. TRIBAL LEADERSHIP PROGRAM (TLP) – 2024 आदिवासी नेतृत्व कार्यक्रम (TLP) २०२४ आदिवासी भारतातील तळागाळातील नेतृत्व ओळखण्याचा आणि त्यांचे पालनपोषण करण्याचा आमचा प्रयत्न सुरू ठेवतो. ASIA PLATEAU पंचगणी येथे १० दिवस असणाऱ्या या प्रोग्राम मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळी वर विद्वानांकडून शिक्षण असणाऱ्या अश्या प्रशिक्षणास निवड झाली आहे.
TLP २०२४ ह्या कार्यक्रम चा मुख्य उद्देश काय आहे?
TATA STEEL FOUNDATION ह्यांच्या विद्यमानाने असणारे TRIBAL LEADERSHIP PROGRAM – 2024 (आदिवासी नेतृत्व कार्यक्रम 2024) मधे भारतभरातील उत्कट, सर्जनशील आणि गतिमान आदिवासी १०० तरुणांमधे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शिरपूर व शहादा तालुक्यातील मागील अनेक वर्षांपासून जमिनी स्तरावर व माध्यमांच्या द्वारे आदिवासी समाजातील अनेक विषयांवर उलगुलान करणारे सर्वगुणसंपन्न आदिवासी नेतृत्व अविनाश पवार राहणार अंबापुर, शहादा व धर्मजीत पावरा न्यू बोराडी, शिरपूर ह्यांची ASIA PLATEAU पंचगणी येथे १० दिवस असणाऱ्या या प्रोग्राम मध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्वानांकडून शिक्षण असणाऱ्या अश्या प्रशिक्षणास निवड झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा. देण्यात आले.
महाराष्ट्रातील पाचगणी येथील आशिया पठार येथे टाटा स्टीलने आयोजित केलेली TLP आता तिसऱ्या वर्षात आहे. तरुण आदिवासी व्यक्तींना एकत्र आणणे, त्यांना एक सखोल, एक प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जेथे ते त्यांचे यश, अपयश आणि प्रेरणांच्या गोष्टी शिकू शकतात, सहयोग करू शकतात, तसेच इतरांना प्रेरणा देऊ शकतात.
TLP ची रचना कशी आहे ?
विचार, संघर्ष-हँडलिंग, धोरण आणि कायदा बनवण्याच्या अंतर्दृष्टीद्वारे, TLP ची रचना एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक आत्मनिरीक्षण अनलॉक करण्यासाठी तसेच बाह्य डोमेनवरील संबंधित अंतर्दृष्टीचे आत्मसात करणे सक्षम करण्यासाठी केली आहे. हे नवीन आत्मविश्वासाने एक व्यक्ती म्हणून वाढणे आणि एक मजबूत दृष्टी असलेला नेता म्हणून उदयास येण्याबद्दल आहे.
ज्याचे नेतृत्व तळागाळातील अनुभवावर आधारित आहे. अशा राष्ट्राच्या उभारणीत योगदान देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या निवळी साठी डॉ, हिरा पावरा व अँड बाजीराव पावरा यांचे मार्गदर्शन लाभले.
खालील माहिती देखील वाचू शकता ?
- आदिवासी राजनीति / नेता राजकुमार रोत का जीवन परिचय पढे
- आदिवासी समाजाचे नाव गौवरवविणाऱ्या चुनीलाल पावराचा जीवनपरिचय वाचा.
- उत्तर महाराष्ट्रातील एक आदिवासी पावरा (जात) समाज Adivasi Pawara Samaj
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. Dharamjit Pawara and Engg Avinash Pawara
Related Notification Information Pdf : Dharamjit Pawara and Engg Avinash Pawara | Click Here |
Official Website Information Link : Dharamjit Pawara and Engg Avinash Pawara | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |