ग्रामपंचायत ग्रामसभा संबंधित माहिती. | Gram panchayat Gramsabha In Marathi

Gram panchayat Gramsabha In Marathi
Gram-panchayat Gramsabha. In Marathi

Gram panchayat Gramsabha : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला या लेखात ग्रामपंचायत ग्रामसभा संबंधित माहिती देत आहे. जो कि एक वर्षाला चार ग्रामसभा होतात. ग्रामपंचायत मार्फत आयोजित करावयाच्या ग्रामसभा व इतर विभागांची त्यांचे विषय ग्रामसभे समोर ठेवण्याबाबत. शासन निर्णय देखील वाचा मराठीत Gram panchayat Gramsabha In Marathi 

Gram panchayat Gramsabha In Marathi | ग्रामपंचायत अधिनियम काय आहे?

ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार घ्यावयाच्या चार ग्रामसभा या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या इतर प्रशासकीय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या माणसाचा योजना किंवा फ्लॅग शिप कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभा घेणे. बाबतचे निर्देश आयत्या वेळी किंवा अल्प कालावधी जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार्‍या त्यामुळे अशा अचानक होणाऱ्या ग्रामसभा मुळे वर्षभरातील ग्रामसभांची सरासरी संख्या वाढत आहे. परिणामी अशा सततच्या होणाऱ्या सदर ग्रामसभांना ग्रामस्थांना अल्प प्रतिसाद मिळतो.

Gram panchayat Gramsabha In Marathi ग्रामसेवकांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी

धोरणात्मक निर्णयाचा अनुषंगाने लावण्याचा योजनांचा ग्रामसेवकांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आतील तरतुदीनुसार पार पाडावयाची जबाबदारी विचारात घेता ग्रामसेवकांवर ही ताण पडत आहे.या करण्याचे औचित्य साध्य होत. नाही तसेच आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेतील विषयसूची वर योग्य चर्चा ना होता काही विपरीत घटना घडत असल्याचेही शासनाच्या निदर्शनास आले आहे राज्य शासनाचे विकासाचे धोरण विचारात घेत.

सर्व बाबी विचारात घेता विशेष ग्रामसभांचे नियोजन करणे यामध्ये कधी कधी काही त्रुटी राहिल्या आणि लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांच्या रोषाला ग्रामसेवकांना समोरील जावे लागते. या सर्व बाबी विचारात घेता आयोजित करावयाच्या. ग्रामसभांची संख्या मर्यादित ठेवण्याची कापूस शासनाच्या विचाराधीन होती यावर सर्वकष विचार विनिमय दोन शासन पुढीलप्रमाणे सूचना देत आहे.

Gram panchayat Gramsabha In Marathi GR शासन निर्णय.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 मध्ये ग्रामसभे बाबत तरतूद करण्यात आली आहे सदर अधिनियमातील कलम साथ मधील पोट कलम एक मध्ये प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेचा निदान चार बैठकीत सभा घेण्यात येतील अशी तरतूद आहे.

सध्यास्थितीत सर्वसाधारणपणे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक वित्तीय वर्षामध्ये राष्ट्रीय राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा खालील दिनांक यांचे औचित्य साधून ग्रामसभा आयोजित करण्यात येत असल्याने दिसून येत आहे.

  •  1)  दिनांक एक मे महाराष्ट्र दिन
  •  2)  दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन.
  •  3)   दिनांक 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती.
  •  4) दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन.

याव्यतिरिक्त ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या दृष्टीने नोव्हेंबर महिन्यात सुद्धा ग्रामसभा आयोजित करण्यात येते मात्र सध्या केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या महत्त्वाच्या योजना फ्लॅगशिप कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक विभागाकडे तातडीचे विशेष ग्राम सभा घेण्याबाबत ची विनंती करण्यात आले आहे.

Gram panchayat Gramsabha In Marathi PDF

ग्रामपंचाय मार्फत आयोजित करावयाच्या ग्रामसभा व इतर विभागीय त्यांचे विषय ग्रामसभेसमोर ठेवण्याबाबत चा शास निर्णय खालीलप्रमाणे दिलेला आहे.

Gram panchayat Gramsabha In Marathi  Conclusion

आशा करितो कि आम्ही दिलेले माहिती म्हणजेच Gram panchayat Gramsabha In Marathi ची माहिती तुम्हाला वाचायला आवड्लीच असेल, तरी काही विशेष माहिती आपणास माहिती असल्यास आमच्या सोअसिअल मेडिया ला कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही आपले प्रश्नाचे उत्तर न्न्कीच देऊ ? असाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी फोल्लो करा ?

Gram panchayat Gramsabha In Marathi Important Links

Notification 

(जाहिरात)

     येथे क्लिक करा 
Official Website

(अधिकृत वेबसाईट)

     येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp        येथे क्लिक करा 
Join Us On Telegram      येथे क्लिक करा 
Join Us On Instagram       येथे क्लिक करा 
Join Us On Facebook      येथे क्लिक करा 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *