How do you know if a doctor is real? : डॉक्टर खरे आहेत हे कसे कळेल?

How do you know if a doctor is real? : डॉक्टर खरे आहेत हे कसे कळेल?

How do you know if a doctor is real? बोगस डॉक्टरांचे दुकाने बंद करण्यासाठी इथे करा तक्रार. कार्यवाहीची तयारी मेडिकल काऊन्सिल करते पाठपुरावा.

डॉक्टर म्हणजे आपला जीव वाचवणारा देवदूत अशा भावनेने आणि विश्वासाने रुग्ण पाहत असतो.परंतु इतक्या भरवसा नि ज्यांच्याकडे पाहिले जाते ते डॉक्टरच जर बोगस निघाले तर? अस्वस्थ करणारा प्रश्न असला तरी असे प्रकार गोव्यातही आढळले आहेत. अशा बंधू डॉक्टर च्या विरोधात तक्रार करण्याची ही व्यवस्था आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही केली जाऊ शकते. ( How do you know if a doctor is real? )

How do you know if a doctor is real? : डॉक्टर खरे आहेत हे कसे कळेल?

How do you know if a doctor is real? : डॉक्टर खरे आहेत हे कसे कळेल?

बोगस डॉक्टर ठरवण्याचे काही निकष असतात जे टाकतात पदवीचे पात्रता नसताना चापले डॉक्टरचे दुकाने घालून पैसे उकळण्याचा धंदा करतात ते बोगस डॉक्टर आणि जे कोणी शिकलेले एक विद्या शाखेतून आणि उपचार भलत्याच प्रणाली करतात. यांच्याविरोधातही बोगस डॉक्‍टर म्हणून कार्यवाही केली जाऊ शकते अर्थात यासाठी संबंधित व्यक्तीने तक्रार करायला हवीत अशा तक्रारी दाखल झाल्यास प्रशासनाकडून कार्यवाही केली जाऊ शकते.

Related searches

डॉक्‍टर म्हणून कार्यवाही साठी कुठे करावी तक्रार ? Where to complain for action as a doctor

गोव्यात बोगस प्रॅक्टिस चे बरेच प्रकार आढळून आले आहेत परंतु तक्रारी मात्र फारच कमी होतात मेडिकल काऊन्सिल माहितीनुसार वर्षाला तीन ते चार तक्रारी दाखल होतात आतापर्यंत अशा प्रकरणात एका व्यक्तीवर कारवाई होऊन आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे म्हापसा येथील हनुमंत री बिरादरी यांच्या विरोधातील प्रकरणात आपण स्वतः तक्रार नोंदवली होती असे मेडिकल काऊन्सिल डॉक्टर शेखर साळकर सांगतात.

डॉक्‍टर ची तक्रार कुठे करायची Where to complain to the doctor

बोगस डॉक्टर च्या विरोधात तक्रार करण्याचे पहिले व सोपे ठिकाण म्हणजे संबंधित क्षेत्रातील पोलीस ठाणे कोणत्याही प्रकारचे उपचार पद्धती करण्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करता येते परंतु ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारा डॉक्टर जर पात्रता नसलेला असेल तर संबंधित शिक्षण घेतलेले असेल तर त्याच्याविरुद्ध इंडियन मेडिकल काऊन्सिल तक्रार करता येते किंवा स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करावी आणि तक्रारीचे एक प्रत मेडिकल कौन्सिल ला दिली तर त्याचा पाठपुरावा कौन्सिल कडून केला जातो.

डॉक्‍टर ची तक्रारिचा पाठपुरावा कुठे करतो येतो ? Where can I follow up on the doctor’s complaint?

बोगस प्रॅक्टिस चे प्रकार घडतात मात्र अशा प्रकारावर तक्रारी फार कमी येतात आमच्याकडे आलेल्या तक्रारीची आम्ही पाठपुरावा करतो त्यावर कार्यवाही साठी प्रयत्न केले जातात,  डॉक्टर पद्मनाभ रातो बोली अध्यक्ष गोवा मेडिकल काऊन्सिल.

डॉक्‍टर क्रास प्रॅक्टिस म्हणजे काय? : What is Doctor Cross Practice?

वैद्यकीय क्षेत्रात आयुर्वेदिक होमिओपॅथिक अलोपॅथिक वैगरे वेगवेगळ्या उपचार प्रणाली शिकलेले डॉक्टर आहेत ज्या प्रणालीचे शिक्षण घेतले त्यात प्रणालीचे प्रॅक्टिस करणे अपेक्षित असते परंतु आयुर्वेदिक डॉक्टर ऍलोपॅथिक औषधे आणि ऍलोपॅथिक डॉक्टर आयुर्वेदिक औषधे देत असल्यास त्यास क्रास प्रॅक्टिस असे म्हणतात. इंडियन मेडिकल काऊन्सिल इं क्रास प्रॅक्टिस ला परवानगी नाही त्यामुळे ती बेकायदेशीर ठरत असल्याचा संस्थेचा दावा आहे. ( How do you know if a doctor is real? )

People Also Ask Quotation :

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
How do you know if a doctor is real? Pdf येथे क्लिक करा 
How do you know if a doctor is Real ? Download PDF येथे क्लिक करा 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !