India Post Office मध्ये भरती / India Post Recruitment 2022

India Post Recruitment 2022 India Post Office
India Post Recruitment 2024

India Post Office भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2428 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Circle Recruitment 2024

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS) भारतीय डाक (India Post) विभागाच्या महाराष्ट्र  आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून Online पद्धतीने अर्ज करण्यास १० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • ग्रामीण डाक सेवक पदांच्या २४२८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण( 10th pass )
  • (ii)( MSCIT) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र. .

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे.OBC: 03 years Relaxation 18 to 40 years (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आहे. as on 27 April 2021 [SC/ST: 05 years Relaxation, ]

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये परीक्षा फीस आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीसमध्ये पूर्णपणे सवलत आहे.)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जून २०२4 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अधिकृत माहिती जाणून घ्या – Click here

India Post Office Online Apply..

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *