IPC Section 323 in Marathi : नमस्कार मित्रांनो तुम्हाला आज कायदा कानून असलेला म्हणजे भारतीय दंड संहिता कलम 323 IPC बाबत महत्व पूर्ण माहिती देत आहे. हा कायदा काय आहे ? शिक्षा काय आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
कलम 323 काय आहे? IPC Section 323 in Marathi
संविधान मधील भारतीय दंड संहिता कलम 323 यामध्ये जर कोणी मनुष्याला दुखापत करण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे, येईल अशा रीतीने किंवा व्याख्या स्वेच्छेने कोणत्याही व्यक्तीला वेदना, हानी किंवा दुखापत करणे, असे वर्तन करेल तर तो ह्या 323 कलमान्वये अपराध होतो.
कलम 323 ची शिक्षा काय आहे?
भारतीय दंड संहिता कलम 323 मध्ये सार्वजनिक शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अथवा जाहीर अपमान करणे. या कलम मध्ये 1 वर्षं शिक्षा कारावास आहे आणि द्रव्य दंड दोन्ही होऊ शकतात. 323 IPC फौजदारीपात्र धमकी बद्दल शिक्षा. कलम 323 चे २ भाग देखील आहे.
323 IPC जामीनपात्र आहे काय ?
हा गुन्हा 323 IPC जामीनपात्र आहे, दुखापत पोहोचवल्या बाबद शिक्षेची तरतूद या कलमात आहे. त्या व्यक्तीचा हेतू असा आहे की तो नाराज व्यक्तीलादुखापत पोहोचवल्या आहे. जामीनपात्र व तडजोड करता येईल या स्वरूपाचा आहे.
323 IPC अजामीनपात्र आहे काय ?
हा गुन्हा 323 IPC अजामीनपात्र आहे, आयपीसी 323 हा अजामीनपात्र गुन्हा असून कोणतीही व्यक्ती जो जाणूनबुजून कोणत्याही व्यक्तीशी भांडण करतो किंवा दुखापत करतो तो गुन्ह्यासाठी दोषी आढळतो आयपीसी 323 ची शिक्षा गुन्ह्याच्या अदखलपात्र, व तडजोड करता येईल या स्वरूपाचा आहे. ( IPC Section 323 in Marathi )
Related News : IPC Section 323 in Marathi
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
IPC Section 323 in Marathi pdf | येथे क्लिक करा |
IPC Section 323 in Marathi Download PDF | येथे क्लिक करा |
Related Post :