भारतीय दंड संहिता IPC कलम 506 मराठी मध्ये माहिती / IPC Section 506 in Marathi

IPC Section 506 in Marathi : कलम ५०६ हे कायदेशीर भारतीय दंड संहिता नुसार असलेला कलम महत्त्वपूर्ण आहे. कायदेशीर 506 IPC महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. कायदेशीर व्यावसायिक 506 IPC संदर्भ, मुख्य तरतुदी समजून घेणे आवश्यक आहे.

कलम ५०६ चा इतिहास. IPC Section 506 in Marathi

हा कलम मध्ये कोणी कोणाला अन्यायाची धमकी दिली तर लागतो, तो कोणतेही नागरिक किंवा शासकीय कर्मचारी असेल त्यांचावर देखील हा कलम लागतो. कलम ५०६ ( १ ) मध्ये अपराध शिक्षा केले असेल त्या व्यक्तीस या कलमात दोन वर्षे शिक्षा लागू आहे.

कलम 506 काय आहे?

506 IPC in Marathi हा कायदा विशेष करून भारतीय दंड संहिता नुसार कोणालाही धमकी देऊ नये, अन्यथा या कलम 506 कायद्यानुसार कठोर शिक्षा सह दंड देखील भरावा लागतो. हा 506 कलम विशेष महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या.

IPC 506 जामीनपात्र काय आहे?

हा 506 कलम गुन्हेगारी धमकीच्या प्रकरणात आहे. जर का तुम्हाला जामीन मिळवायचा असेल तर कलम ५०६ अन्वये हा जामीनपात्र गुन्हेगारी धमकी देण्याचा गुन्हा असल्याने तुमच्यावर या गुन्ह्याचा आरोप असल्यास जामीन मिळणे हा अधिकार आहे. 506 कलम मध्ये पोलिस तुम्हाला जामीन देखील देऊ शकतात जर का ! 506 कलम मध्ये जामीनपात्र होत नसेल तर दंडाधिकार्‍यांशी संपर्क साधला जाऊ शकतो.

IPC 506 अजामीनपात्र काय आहे?

IPC 506 कलम अजामीनपात्र आहे जसे, तसेच कलम ५०६ (२) नुसार कोणत्याही व्यक्ती चा जीव घेणे किंवा मोठी दुखापात करणे, अन्यायकारक धमक्या देणे हा गुन्हा आहे. IPC 506 कलममुळे सात वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. कलम  ५०६ (२) गुन्हा असा आहे की यात तडजोड करीत अजामीनपात्र मिळते. आहे?

 

IPC Section 506 in Marathi
IPC Section 506 in Marathi

Important Links : 

Related Notification Information Pdf : Click Here
Official Website Information Link :  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *