युवकांच्या समस्यांसाठी जयस महाराष्ट्र, शहादा, नंदुरबार सहविचार व मंथन सभा…!
शहादा तालुक्यातील तिखोरा येथे युवकांच्या विविध समस्यांसाठी, वाढती बेरोजगारी, ग्रामस्तरावरील आरोग्य समस्या आदींवर चर्चा करण्या साठी सहविचार सभा आयोजित करण्यात आली.
या सभे मध्ये युवकांनी ग्रामस्तरावरील आरोग्य समस्या, बेरोजगारी, शेती विषयी येणाऱ्या अडचणी, आदी विषयांवर चर्चा करण्यात आले.
या प्रसंगी जयस महाराष्ट्र संघटक व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल उपाध्यक्ष डॉ.जितेंद्र भंडारी, जयस नंदुरबार चे जिल्हाध्यक्ष विनोद माळी, शहादा तालुकाध्यक्ष शैलेश पाडवी, कुरंगी उपसरपंच व तालुका उपाध्यक्ष शत्रुघन ठाकरे,कलमाडी जयस अध्यक्ष दीपक पाडवी, खेडदिगर शाखा अध्यक्ष प्रदीप मुसळदे ,लोहारे उपसरपंच सुरेश पवार ,ग्राम पंचायत सदस्य करण पवार ,तिखोरा शाखाध्यक्ष महेंद्र पवार,
न्यु असलोद येथील जयस सदस्य, तसेच कुरंगी, कोचरा, कलमाडी, खेडदिगर, तिखोरा, मालोणी येथील युवक उपस्थित होते।
Leave a Reply