Kadba Kutti Machine Yojana | कडबा कुट्टी मशीन योजना अर्ज सुरू.

Kadba Kutti Machine Yojana  कडबा कुट्टी मशीन मोफत वितरण योजना अर्ज सुरू. | कडबा कुट्टी मशीन 75% अनुदान योजना 2022 सुरु | कडबा कुट्टी मशीन योजना 2022 

Kadba Kutti Machine Yojana
Kadba Kutti Machine Yojana.


Kadba Kutti Machine Yojana :  महाराष्ट्र राज्याच्या शासन कडून कडबा कुट्टी मशीन शासकीय योजना अंतर्गत ह्या राबविण्यात येत असतात. तसेच कडबा कुट्टी मशीन मोफत वितरण योजना अर्ज सुरू. झालेले देखील आहे. त्या साठी राज्य सरकार तुम्हाला कडबा कुट्टी मशीन 75% अनुदान आहे . तरी ही योजनाचे फॉर्म ची  मुदत कमी असल्याने आजच फॉर्म भरा.

हेही वाचा | विधवा पेन्शन योजना 

Table of Contents

कडबा कुट्टी मशीन वितरण योजना आवश्यक कागदपत्रे:-

कडबा कुट्टी मशीन वितरण योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

1. सातबारा
2. आठ अ उतारा
3. आधार कार्ड
4. बँक खाते
5. बीज बिल.

कडबा कुट्टी मशीन योजना योजनेची नोंदणी ऑनलाइन आहे.  खाली तुम्हाला ऑनलाइन प्रकारे अर्ज करण्याची प्रक्रिया दिली आहे.

कडबा कुट्टी मशीन योजना साठी अर्ज हा प्रत्येक  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करता येणार आहे. कडबा कुट्टी मशीन योजना अर्ज ऑनलाईन केल्या नंतर कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायची आहे. खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करून घ्यावा.

कडबा कुट्टी मशीन योजना ऑनलाइन  अर्ज प्रक्रिया.

ऑनलाइन  अर्ज  करण्यासाठी, शेतकऱ्याला जवळच्या  (CSC)लोकसेवा केंद्राला  भेट द्यावी लागेल. येथे गेल्यानंतर  कडबा कुट्टी मशीन योजना संबंधित अर्ज. नाव, पत्ता, फोन नंबर इत्यादी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा. अर्जामध्ये मागितलेल्या सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती संलग्न करा आणि त्या लोकसेवा केंद्रातच जमा करा.

FAQ . वारंवार विचारले जाणारे प्रश्न .

1) कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज  कोठे  करावा लागतो?

उत्तर : महाडीबीटी वेब पोर्टलवर करावा.

2) आपले काही प्रश्न असतील तर 

उत्तर : खाली कमेन्ट करू शकता . 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !