नमस्कार मित्रानो आज तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. जीवन प्रमाणपत्र कोठून काढावे , त्याचा फायदा व सवलत देखील होणार आहे. त्याची परिपूर्ण माहिती तुम्तहाला देत आहोत . तसेच तुमच्या जवळच्या टपाल कार्यालयातूनही मिळणार जीवन प्रमाणपत्र.
( Now life certificate will also be available from post office. )
जीवन प्रमाणपत्र किंवा डिजिटल लाइफ सर्टिफिकेट आता तुमच्या जवळच्या टपाल कार्यालयातूनही उपलब्ध होणार आहे. यापुढे हे सर्टिफिकेट कोणत्याही टपाल कार्यालयासह थेट घरपोचही उपलब्ध होणार आहे.
जीवन प्रमाणपत्र चा फायदा.
पेन्शनधारकांना पेन्शन नियमित मिळण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक किंवा पेन्शन विभाग कार्यालयात चकरा माराव्या लागतात. यात आधार प्रमाणीकरणासह डिजिटल लाइफ सर्टिफिकेट त्वरित दिले जाते.
केंद्र, राज्य सरकारसह ईपीएफ किंवा अन्य कोणत्याही सरकारचे पेन्शनधारकांना नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात अद्ययावत करणे गरजेचे असते. ही सेवा नाममात्र शुल्कात म्हणजे अवघ्या ७० रूपयांत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यात इंडिया पोस्ट बँकेच्या प्रीमिअम खातेधारकांना पन्नास टक्के
जीवन प्रमाणपत्र सवलत.
• सवलतही देण्यात आली आहे. या सर्टिफिकेटसाठी संबंधितांचा पेन्शन आयडी, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन
खाते असलेल्या बँकेचे नाव, खाते नंबर, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आवश्यक आहे. ” डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तुमच्या मोबाईलवर पाठविलेल्या पर्मनंट आयडीसह त्वरित तयार केला जाईल. त्यामुळे तुमचे प्रमाणपत्र तपशील पेन्शन विभागाकडे आपोआपच अपडेट होतील. निवृत्तिवेतनधारक पोस्ट इन्फो मोबाईल अॅप किंव
जीवन प्रमाणपत्र काय ? आहे.
जीवन प्रमाणपत्र सवलत.
• सवलतही देण्यात आली आहे. या सर्टिफिकेटसाठी संबंधितांचा पेन्शन आयडी, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन
खाते असलेल्या बँकेचे नाव, खाते नंबर, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आवश्यक आहे. ” डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तुमच्या मोबाईलवर पाठविलेल्या पर्मनंट आयडीसह त्वरित तयार केला जाईल. त्यामुळे तुमचे प्रमाणपत्र तपशील पेन्शन विभागाकडे आपोआपच अपडेट होतील. निवृत्तिवेतनधारक पोस्ट इन्फो मोबाईल अॅप किंव
जीवन प्रमाणपत्र काय ? आहे.
भारत सरकारच्या पेन्शन योजनेसाठी लाभार्थींना जीवन प्रमाणपत्र हे उपलब्ध केले जाणार जिविताचे डिजिटल प्रमाणपत्र आहे. ही ‘आधार’वर आधारित डिजिटल सेवा निवृत्ती वेतनधारकांसाठी आहे. प्रमाणीकरण प्रणालीद्वारे समर्थित जी बायोमेट्रिक आहे आणि पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अतिरिक्त सुविधा आहे.
जीवन प्रमाणपत्र कसे मिळवायचे?
तुमच्या जवळच्या टपाल कार्यालयातूनही मिळणार जीवन प्रमाणपत्र. टपाल कार्यालयात जाऊन आपण सांगू इच्छिता आणि इतर माहिती देखील विचार पूस करू करू शकता. तसेच तुमच्या साठी लिंक उपलब्द करून देत आहे. https://wwwindiapost.gov.in/ वर डोअर स्टेप सेवेसाठी विनंती करू शकतात.
मोबाईलवरून जीवन प्रमाणपत्र कसे बनवायचे?
मोबाईलवरून डाउनलोड करून जीवन प्रमाणपत्रासाठी प्रतिमा परिणाम , सर्व अर्जदार सर्वप्रथम जीवन प्रमाण प्रमाणपत्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट देतात. त्यानंतर, आपल्या लॅपटॉप संगणकावर आवश्यक सॉफ्टवेअर डाउनलोड करून किंवा मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करून स्वतःची नोंदणी करा. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक,बँकेचे नाव, खाते क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर, आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
जीवन प्रमाणपत्र म्हणजे काय?
निवृत्तीवेतन मिळवण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र ते जिथे सादर केले जाते तेथून म्हणजेच त्यांना पेन्शन मिळते तेथून सादर करावे लागते. यामध्ये पेन्शन वितरण प्राधिकरण (PDA) जसे की बँका, पोस्ट ऑफिस इत्यादींचा समावेश होतो. पेन्शन हाऊसवर पोस्टमनला बोलावूनही पेन्शन देता येते.
SBI मध्ये जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे?
जीवन प्रमाणपत्र हे व्हिडिओ कॉलिं गद्वारे सादर करावे. यानंतर तुम्हाला Video LC वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा SBI पेन्शन खाते क्रमांक एंटर करा आणि त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मिळालेला OTP भरा. सर्व अटी काळजीपूर्वक वाचल्यानंतर, स्टार्ट जर्नी वर क्लिक करा. पॅन कार्ड तुमच्याकडे ठेवा आणि मी तयार आहे वर क्लिक करून व्हिडिओ कॉल सुरू करा.
Leave a Reply