MAHA e Gram Citizen Portal Apps वर ग्रामपंचायतचे सर्व दाखले मिळेल.

MAHA e Gram Citizen Portal Apps

MAHA e Gram Citizen Portal Apps : नमस्कार मित्रांनो ग्रामपंचायतचे सर्व दाखले पाहिजे असेल तर ग्रामपंचायतीत जायचं कशाला? Apps वरच झटपट मिळवा दाखला MAHA e Gram Citizen Portal Apps वर आता गावकारभारही झाला डिजिटल. चला तर सविस्तर माहिती जाणून घ्या.

ग्रामीण बातम्या : ग्रामपंचायतीमार्फत दिली जाणारी सर्व शासकीय प्रमाणपत्रे मोबाइलवरून घरबसल्या काढता येत आहेत. यासाठी महा ई-ग्राम सिटिझन Apps विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यात Apps वरून दाखले काढण्यासाठीच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात ७९ हजार ९० लोकांनी विविध दाखले घरबसल्या काढले आहेत.

MAHA e Gram Citizen Portal Apps वर ग्रामपंचायतचे सर्व दाखले मिळेल.

Apps च्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील २८ हजार ग्रामस्थांनी कागदपत्रे मिळविली आहेत. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचा एक मोबाइल Application  Apps उपलब्ध करून दिले आहे. हा Apps आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून गावातील नागरिक घरबसल्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले काढू शकतात. ही सुविधा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध झाली आहे. यातून हजारो नागरिकांनी वर्षभरात विविध कागदपत्रे मिळविली आहेत. ग्रामपंचायतीला या माध्यमातून नागरिकांकडून मिळणारा गृहकर वसूल करणे सोयीचे झाले असल्याने ग्रामपंचायतीला गृहकर वसुलीत येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.

हेही वाचः संबंधित माहिती : ग्रामपंचायत ची निधी E-gram swaraj app वर 

काय आहे ? what is MAHA e Gram Citizen Portal Apps 

ग्रामस्थांना जास्तीत जास्त सुविधा घरबसल्या कशा देता येतील याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायतराज विभागामार्फत महा-ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचे एक मोबाइल Application Apps कार्यान्वित केले आहे. हे Apps आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून घरबसल्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले मिळवू शकणार आहेत.

Apps कसे इन्स्टॉल कराल? / How to install? MAHA e Gram Citizen Portal Apps

हे Application हवे असेल तर आम्ही तुम्हला लिंक प्राप्त करून देऊ किंवा आपण आपल्या मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट हे Apps इन्स्टॉल करून. Apps ओपन करून रजिस्टर करू शकता. Registration करण्यासठी खालील प्रमाणे स्टेप दिलेले आहे.

Maha e Gram Citizen Portal Registration कसे करावे ?

  • सर्वप्रथम मोबाईल वर Download केलेला Maha e Gram Citizen Apps चालू करावा.
  • नंतर मोबाईल नंबर टाका.
  • नंतर टाकलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येणार.
  • OTP टाकून Registration नावावर क्लिक करा.
  • नंतर Maha e Gram Citizen Portal Registration Success असा SMS येईल.

Maha e Gram Citizen Portal Registration User आणि ID कसा मिळेल.

  • सर्व प्रथम Maha e Gram Citizen Portal Registration केलेला SMS नंतर
  • पुन्हा Maha e Gram Citizen Apps चालू करावा.
  • यामध्ये आपले नाव.
  • लिंग, Selected करा.
  • जन्मतारीख, टाका.
  • मोबाइल नंबर, टाका.
  • ई-मेल आयडी ही सर्व माहिती जतन करा.
  • त्यानंतर मिळालेल्या युजर पासवर्ड द्वारे लॉगिन करा.

महा ई-ग्राम सिटिझन Apps / Information MAHA e Gram Citizen Portal Apps

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचा एक मोबाइल Application Apps उपलब्ध करून दिला आहे. या Application Apps नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीकडून मिळणारी प्रमाणपत्रे मिळत आहेत. शिवाय घरबसल्या ग्रामपंचायत कराचा भरणादेखील करता येत आहे. – इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

कोणते दाखले मिळणार? / What documents will be available? MAHA e Gram Citizen Portal Apps

नागरिकांना घरबसल्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र, पीएम विश्वकर्मा, ई-श्रमकार्ड, महात्मा फुले योजना, आयुष्मान भारत ग्रामपंचायत स्तरावरून मिळणारे विविध दाखले, योजनांचा लाभासाठी कागदपत्रे या Application Apps वरून मिळत आहेत.

Related Apps : दामिनी आप्स काय आहे ? 

घरबसल्या ऑनलाईन पैसे कमाऊ देणारा आप्स आहे काय ? 

Conclusion

मित्रांनो तुम्हाला दिलेले माहिती म्हणजे MAHA e Gram Citizen Portal Apps काय आहे, MAHA e Gram Citizen Portal Apps कसे इंस्टाल करावे , आणि MAHA e Gram Citizen Portal Apps Registration कसे करावे. अशी संपूर्ण माहिती आम्ही  तुम्ह्लाळा दिली आहे, हि माहिती आपल्या मित्रांना शेअर करा. जेणेकरून तो घरबसल्या कागदपत्रे काढू शकतो. अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा. जर का मनात काही शंका किंवा प्रश्न असेल तर आमच्या सोसिअल मेडिया वर जाऊन कॅमेंट करा. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

MAHA e Gram Citizen Portal Apps Information Links

MAHA e Gram Citizen Portal Apps Link      येथे क्लिक करा 
MAHA e Gram Citizen Portal Apps Notification       येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp        येथे क्लिक करा 
Join Us On Telegram      येथे क्लिक करा 
Join Us On Instagram       येथे क्लिक करा 
Join Us On Facebook      येथे क्लिक करा 

By admin

2 thoughts on “MAHA e Gram Citizen Portal Apps वर ग्रामपंचायतचे सर्व दाखले मिळेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !