Monsoon 2024 मान्सूनची आगेकूच – 6 जूनला राज्यात धडक

Monsoon 2024 मान्सूनची आगेकूच – 6 जूनला राज्यात धडक कर्नाटकाच्या काही भागात दाखल.

पुणे मान्सूनने रविवारी केरळ धडक दिल्यानंतर त्याच्या पुढील प्रवासात अनुकूल वातावरण निर्माण होत असून मराठी मुलखावर सहा ते दहा जून या काळात आनंद सरींची पहिली बरसात होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे सध्या मान्सून अरबी समुद्राच्या मध्यभागी, केरळ,तमिळनाडू आणि कर्नाटकाच्या काही भागात दाखल झाला.

Monsoon 2024 मान्सूनची आगेकूच - 6 जूनला राज्यात धडक कर्नाटकाच्या काही भागात दाखल.

दक्षिण आणि बंगालच्या उपसागरातून पुढे तो वेगाने प्रवास करीत आहे येत्या तीन ते चार दिवसात मान्सून केरळ मधील उर्वरित भाग दक्षिण अरबी समुद्रात तामिळनाडू कर्नाटक चे आणखी काही भाग तसेच ईशान्येकडील राज्यांत वेगाने वाटचाल करेल असा अंदाज आहे यामध्ये अडथळा न येता पुढे सरकण्याचा वेग कायम राहिल्यास मान्सून महाराष्ट्रातून 6 जून रोजी दाखल होऊ शकतो.

WMO आणि प्रादेशिक हवामान केंद्र पुणे यांच्या पाठीशी असलेल्या साऊथ एशिया क्लायमेट आउटलुक फोरमनुसार, 2024 च्या नैऋत्य मोसमी हंगामात (जून-सप्टेंबर) दक्षिण आशियातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे. सामान्यपेक्षा जास्त तापमान देखील प्रदेशाच्या बऱ्याच भागात राहण्याची शक्यता आहे.

Monsoon 2024 Goa : गोव्यात तुरळक पाऊस.

गेल्या चोवीस तासांत कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस पडला तर मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

Related Informational Post :

Monsoon 2024 India विजाही कडाडणार.

पुढील चोवीस तासात मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2 व 3 जून रोजी कोकण व गोव्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

Monsoon 2024 Delhi : दिल्लीत वादळी पावसाने दणादण होणार.

दिल्लीत वादळी पावसाने दणादण अनेक विमान उड्डाणाच्या वेळेत बदल झाडे कोसळल्याची वाहतूक कोंडी दिवसभर उष्णता 40 अंश सेल्सिअस वर असताना दुपारनंतर अचानक मणी दिल्ली ढग दाटून आले व वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली केवळ अर्धा तास झालेल्या पावसाने दिल्लीतील अनेक झाडे कोसळली व यामुळे ठिकाणी वाहतूक कोंडी झाली कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने चाकरमान्यांना बराच त्रास सहन करावा लागला.

Monsoon 2024 Delhi : दिल्लीसाठी हवामान

दिल्लीसाठी हवामान विभागाने तापमान अधिक राहील अशी शक्यता वर्तवली होती त्यानुसार शहरातील आजचे कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस होते. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात अद्रता 63 टक्के एवढी होती. यामुळे दिवस आदमाने लोक बेघर झाले होते परंतु दुपारी चार वाजता नंतर मात्र वातावरणाच्या रंग बदलू लागतो आकाशात काळे ढग दाटून आले दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
 Pdf येथे क्लिक करा 
?Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *