Navinya Purna Talnga Gat Yojana | नाविन्य पूर्ण योजना तलंगा गट करिता योजना चालू.

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सुरु केले आहे. राज्य स्थरीय नाविन्य  पूर्ण योजना. त्या साठी  वेबसाईट हि चालू झाल्याने.तलंगा गट करिता form भरणे चालू झाले आहे .तरी काय काय कागदपत्रे लागतील आणि अर्ज कसा भाराव त्याची संपूर्ण माहिती देत आहे. 

योजनेचे नाव – ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे .

तलंगा गट करिता १ लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात आले आहे. 

तलंगा गट करिता लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )

१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)

४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)

5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )


एका तलंगा गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.

1 ) पक्षी किंमत जिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर)  ३,००० /-

2) खाद्यवरील खर्च जिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर)  १,४०० /-

३) वाहतूक खर्च जिल्हास्तरीय तलंगा गट (२५ माद्या + ३ नर) १५० /-

४) जिल्हास्तरीय तलंगा गट (२५ माद्या + ३ नर) औषधी ५० /-

५) जिल्हास्तरीय तलंगा गट (२५ माद्या + ३ नर) रात्रीचा निवारा  १,००० /-

६) जिल्हास्तरीय तलंगा गट (२५ माद्या + ३ नर) खाद्याची भांडी ४०० /-

जिल्हास्तरीय तलंगा गट ची एकूण किंमत ६,००० /- आहे. 

एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .

  • जिल्हास्तरीय तलंगा गट(२५ माद्या + ३ नर)
  • 1 ५० टक्के                                    
  • ३,००० /-

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –

१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)

२) * सातबारा (अनिवार्य)

३) * ८ अ उतारा (अनिवार्य)

४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र

५) * आधारकार्ड (अनिवार्य )

६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)

११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)

१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.

१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत

१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.

Online Link


अर्ज कसा भरावा .

सदर Navinya purna yojana  साठी  हि  online भरायचा आहे. तरी आपल्या  जवळच्या  online सेतु केंद्नेराला नक्कीच  भेट द्या. आणि   तलंगा गट वाटप योजना.च्या जास्तीत जास्त लाभ घ्यावा .

जिल्हास्तरीय योजना – तलंगा गट साठी.घरबसल्या फोर्म भरण्यासाठी ..लिंक . दिलेली आहे.

Official Website. Link

Home Website.  Link


अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहावा : link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !