श्री डॉ.पुरुषोत्तम आमरण अन्नत्याग उपोषणाचा आज ८ वा दिवस.
आमरण अन्नत्याग उपोषणाचा आज ८ वा दिवस. उपोषणकर्ता : श्री डॉ.पुरुषोत्तम दुर्योधनजी सदार घरकुल पात्र लाभार्थी : सौ नंदा साहेबराव सोनोने ठिकाण : ग्रामपंचायत कार्यालय टवलारच्या समोर. आमरण अन्नत्याग उपोषणाचा आज ८ वा दिवस. ( गाव – टवलार, ता.अचलपूर, जि.अमरावती ) दिनांक : १५/०६/२०२२ पासून उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्याच्या मागण्या : १) घरकुलास पात्र लाभार्थ्यांस…