Grampanchayat – सरपंच,पोलिस पाटील लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.
Sarpanch-police-patil-acb-chya-jalyat ना हरकत प्रमाणपत्र साठी पैशाची मागणी.सरपंच,पोलिस पाटील लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. भंडारा जिल्हा खानीकर्म अधिकाऱ्यांननी अधिकाऱ्यांनी मुदतवाढ दिल्यानंतरही ग्रामपंचायतीचा ना हरकत प्रमाणपत्रासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना भंडारा तालुक्यातील नवरगाव येथील सरपंच व पोलिस पाटलाला सपूत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नवर गाव येथे करण्यात आले. सरपंच रवींद्र…