
Truck caught fire on Dhule Chalisgaon Road : धुळे – चाळीसगाव मार्गावरील ट्रक ला भीषण आग
धुळे – चाळीसगाव मार्गावरील ट्रक ला भीषण आग आणि पशु खाध्य जागीच खाक : Truck caught fire on Dhule Chalisgaon Road धुळे – चाळीसगावमार्गावरील मोहाडी गावाजवळ जवळ एक वाजेच्या सुमारास एका ट्रकला भीषण आग लागली कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर दोघेही जखमी झाल्यात आग इतकी भीषण होती की ट्रकने त्यातील सहा…