PM Kisan Beneficiary Status Check : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आली. योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार (4 महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात) रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते. घरच्या घरी बसून PM-KISAN लाभार्थी स्थिती कशी पहावी ?
घरच्या घरी बसून PM-KISAN लाभार्थी स्थिती कशी पहावी ? | PM Kisan Beneficiary Status Check.
योजनेसाठी कोणता शेतकरी पात्र अपात्र ठरतो?या योजनेसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. सुरुवातीला 2 हेक्टर पर्यंत मर्यादा होती. नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून देशातल्या सर्व शेतकऱ्यांना देण्याचे ठरले. घटनात्मक पदावरील व्यक्ती राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, विद्यमान-माजी लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, इंजीनियर्स, वकील, सनदी लेखापाल, वास्तुरचनाकार यांना अपात्र ठरविण्यात आले.
Related Post :
- खात्यात १ रुपया आला नाही मग ;pmkisan.gov.in वेबसाइटवर जा.
- 4 % व्याजाने महिलांना उद्योगासाठी मिळेल कर्ज Mahila Samriddhi Loan Scheme
- PM Kisan Beneficiary Status Check
घरच्या घरी बसून PM-KISAN योजनेसाठी अर्ज करा? | Apply for PM-KISAN scheme?
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी Google मध्ये सर्च करा pm Kisan, त्यानंतर ‘PM-Kisan Samman Nidhi’ वेबसाईट वर क्लिक करा व तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल व उजवीकडे तुम्हाला ‘Farmer Corner’ हा पर्याय दिसेल. त्यात एकूण 12 पर्याय दिसतील. आपण New Farmer Registration या टॅब वर क्लिक करून नवीन नोंदणी करायची आहे.
New Farmer Registration Form
Rural (ग्रामीण) किंवा Urban (शहरी) – (निवडा)
- Aadhar No – आधार क्रमांक
- Mob No – मोबाईल क्रमांक(आधारची लिंक असलेला मोबाईल क्रमांक)
- Captcha – कॅपचा कोड रकान्यात लिहा आणि
- Get otp – वर क्लिक करा SMS बॉक्स मध्ये आलेल्या otp ची पडतळणी करा
- Continue – टॅब वर क्लिक करा
Farmer Personal Details:- शेतकऱ्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे.
- PM-Kisan Samman Nidhi अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.
- State राज्य – (निवडा)
- District जिल्हा – (निवडा)
- Sub District उपजिल्हा (तालुका) – (निवडा)
- Block तालुका – (निवडा)
- Village गाव – (निवडा)
Former Name शेतकऱ्याचं नाव (आधार कार्ड नुसार रकान्यात लिहा)
- Sex लिंग – (निवडा)
- Category प्रवर्ग (निवडा)
- Farmer Type शेतकऱ्याचा प्रकार (क्षेत्रनुसार पर्याय) – (निवडा)
- Identity Proof Number ओळखीचा पुरावा – (नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला असल्यामुळे आपोआप जनरेट होतो)
- IFSC आयएफएससी रकान्यात लिहा
- Bank Name बँकेचं नाव लिहा
- Bank Account No बँक खाते क्रमांक लिहा
- Address पत्ता लिहा आणि
Submit for Adhar authentication या पर्यायावर क्लिक करा, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Yes, Aadhar Authenticated Succesfully अशी सूचना लाल अक्षरात दर्शविते. आपले आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या झालं आहे.
Farmer Document Upload:- शेतकऱ्यांचे आवश्यक असलेले कागदपत्रे pdf format आणि 75 kb साईज मध्ये अपलोड करायचे आहेत.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा किंवा वनपट्टा
- रेशन कार्ड
- PM-Kisan Samman Nidhi
- Farmers Other Details :- शेतकऱ्याविषयीची इतर माहिती भरायची आहे.
- मोबाईल क्रमांक
- जन्मतारीख
- आई किंवा वडिलांचं नाव
Farmer Land Holding Details:- शेतकऱ्यांची स्वतः ची किंवा सामूहिक जमिनीविषयी माहिती भरायची आहे.
- Land Holding जमीनचा ताबा (Single स्वतः ची किंवा Joint सामूहिक) – (निवडा)
- Add या पर्यायावर क्लिक करा व शेतजमिनीची माहिती भरा.
- सर्व्हे किंवा खाता क्रमांक
- खासरा किंवा क्रमांक PM-KISAN
- तुमच्याकडे किती शेतजमीन आहे हेक्टरमध्ये लिहा (सातबाऱ्या वर असलेली)
वरिलप्रमाणे माहिती भरल्यानंतर पुन्हा Add या टॅब वर क्लिक करून माहिती नोंद करायची, आणि I certify that all the given details are correct (मी दिलेली सगळी माहिती खरी आहे, या पर्यायासमोरच्या चेक बॉक्स वर क्लिक करायचं आहे) त्यानंतर Self -Declaration Form वर क्लिक करा आणि माहिती सेव्ह करा. स्क्रीनवर एक सूचना दिसेल त्यात लिहिलेलं असेल की, तुम्ही यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. पुढील मंजूरीसाठी माहिती राज्य सरकारकडे पाठवली जाईल. “PM-Kisan Samman Nidhi” माहिती समाधानकारक असेल, तर योजनेसाठी तुमचा विचार केला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. काही दिवसांच्या अंतरानं तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता. ( PM Kisan Beneficiary Status Check)
Related Post :
- CSC किसान नोंदणी | Best Information CSC Kisan Registration in Marathi
- Jago Grahak Jago Complaint | जागो ग्राहक जागो
- Life Insurance – ICICI Prudential Life Insurance Company in India – Gramin batmya
घरच्या घरी बसून PM-KISAN लाभार्थी स्थिती कशी पहावी ? | PM Kisan Beneficiary Status Check
PM-KISAN लाभार्थी स्थिती पाहण्यासाठी PM-KISAN च्या अधिकृत वेबसाईट वर जाणे नंतर तुमच्या कडे PM-KISAN सन्मान निधी चा असलेला रजिस्टर नंबर रजिस्ट्रेशन क्रमांक टाका असा ऑप्शन मध्ये टाका. त्यानंतर Know Your Registration Number वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नंबर ओटीपी येईल. तो ओटीपी आल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तिथे दिसेल. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून आपण पहिल्यांदा आलेल्या पेजवर येऊन पुन्हा नंबर पेस्ट करावा. आणि PM-KISAN लाभार्थी स्थिती पाहू शकता. किंवा खालीलप्रमाणे स्टेप्स करू शकता.
- तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा.
- मोबाईल नंबर मागत असल्यास नोंदणी कृत मोबाईल नंबर टाका.
- कॅपच्या कोड टाका.
- मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाका.
- सबमिट बटन वर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला काही खालीलप्रमाणे सध्याच्या हप्त्याची स्थिती काय आहे तुम्हाला समजेल.
Important Links :
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
PM Kisan Beneficiary Status Check Important Pdf | येथे क्लिक करा |
PM Kisan Beneficiary Status Check Download PDF | येथे क्लिक करा |