Rojgar Hami Yojana Takrari Arj in Marathi : रोजगार हमी योजना 2 तक्रारी अर्ज नमुना रोजगार हमी योजनेअंतर्गत अपहार आणि भ्रष्टाचार संदर्भात तक्रारी अर्ज
1 ) Rojgar Hami Yojana Takrari Arj in Marathi : रोजगार हमी योजना तक्रारी अर्ज नमुना मराठी मध्ये
प्रती ,
मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती ——————
विषय — ग्रामपंचायत ——- अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामामध्ये बोगस कामं दाखवुन रोजगार हमी योजनेच्या निधिचा अपहार करून भ्रष्टाचार करत असल्या बाबत
अर्जदार – ———————— आणि गावातील इतर नागरिक.
मा.
महोदय , आम्ही ——–++++ गावातील नागरिक विनंती पुर्वक अर्ज सादर करतो की ग्रामपंचायत——– अंतर्गत रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विहिरींच्या कामामध्ये सर्व बोगस कागदपत्रांच्या आधारे निधिचा अपहार होतं आहे . खोटे मजुरांचे मस्टर भरून पैसे काढले जात आहेत . विहिरिंचे खोटे लाभार्थी दाखवून पैसे लाटले जात आहेत तरी आपणास विनंती आहे की या सर्व प्रकरणाची आपल्या स्तरावरून योग्य प्रकारे चौकशी करून रोजगार हमी योजनेअंतर्गत अपहार आणि भ्रष्टाचार करणार्या रोजगार सेवक आणि तांत्रिक अधिकारी यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून गावकर्यांना न्याय मिळवून देण्यात यावा.
आपले नम्र
व गावातील इतर नागरिक
सह पत्र —- रोजगार हमी योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे जोडले आहेत
ठिकाण —–
दिनांक. /. /. /
2 ) Rojgar Hami Yojana Takrari Arj in Marathi : रोजगार हमी योजना तक्रारी अर्ज नमुना मराठी मध्ये
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
?Download PDF | येथे क्लिक करा |
Related Informational Post :
- Gram Rojgar Sevak : ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदारी
- रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्ज नमुना / Rojgar Hami Yojana RTI Format
- How to RTI Gharkul Information In Marathi | घरकुल संबंधित माहिती चा अधिकार.
- Mgnrega | रोजगार हमी योजने अंतर्गत मिळालेल्या सिंचन विहीरीच्या रोजगार सेवकानेच केला निधीचा, अपहार आणि घोटाळा.
Leave a Reply