Gramin Batmya

weather today Live

News

RTI कार्यकर्ताला शस्र परवाना मिळाले परंतु शस्र साठी प्रतीक्षाच : RTI Worker Gets Arms license but wait for Arms

न्यू बोराडी गावातील RTI कार्यकर्ता शैलेश पावरा यांनी सन 2023 मध्ये जिल्हया कडून बंदूक आणि बंधूकीची लायसन्स ची मांगणी केली होती, त्या अनुषंगाने आज पर्यंत निवडणूक च्या आचार सहिते मध्ये फक्त लायसन्स प्राप्त झाले असून, बंधूकीची प्रतीक्षा करावी लागत आहे,

RTI कार्यकर्ताला शस्र परवाना मिळाले परंतु शस्र साठी प्रतीक्षाच : RTI Worker Gets Arms license but wait for Arms

बंधूकीची लायसन्स ( शस्र परवाना ) मिळाल्यानंतर RTI कार्यकर्तेने पुन्हा गृह विभागला अर्ज केले आणि त्या अर्जात म्हटले आहे, की 2024 ची लोकसभा, निवडणूक संपली परत महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आमदार ची निवडणूक संपली तरीही, गृह विभाग ला भेट देऊन ही शस्र मिळत नसेल तर आता नेमके शस्र देणार कोण, असा सवाल करत, त्याने असे देखील लिहिले आहे की,

मला स्वतः ला RTI कार्यकर्ता च्या अभावे, आणि पत्रकार म्हणून देखील स्वरक्षणासाठी शस्र परवाना आणि शस्र हेवेच जर का आज पासून पुन्हा एखाद्या व्यक्तीने, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी ने जीवे मारण्याची धमकी दिली तर, मी त्याच्या घरी जाऊन त्या संबंधित व्यक्ती वर पेट्रोल टाकून जिवंत जाळेल त्या वेळेस माझा विरुद्ध गुन्हा दाखल होणार नाही असे देखील म्हटले आहे.

RTI कार्यकर्तेने शस्र परवाना आणि शस्र साठी का पाऊल उचलले? : RTI Worker Gets Arms license but wait for Arms

न्यू बोराडी गावातील RTI कार्यकर्ता शैलेश पावरा यांनी गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यातील असो किंवा ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार असो, आज पर्यंत तक्रारी आणि माहिती अधिकराचा वापर करून भ्रष्टाचार काढण्याचा प्रयत्न केला परंतु, तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, थातूर माथुर लोकप्रतिनिधी ने जीवे मारण्याची धमकी देत असत , म्हणून RTI कार्यकर्तेने शस्र परवाना आणि शस्र साठी पाऊल उचलले आहे.

आता पर्यंत कोठे कोठे माहिती अधिकाराचा अर्ज केला आहे. : RTI Worker Gets Arms license but wait for Arms

  • गावातील ग्रामपंचायत मधील, भ्रष्टाचार संबंधी, रोजगार हमी योजनेत माहिती अधिकार चा अर्ज केला.
  • महावितरण च्या कर्मचारी, यांनी विना परवानगी ने विद्युत वितरण चे गाडलेले पोल, संबंधि,
  • तसेच वन विभाग मधील कर्मचारी यांनी विद्युत वितरण चे गाडलेले पोलला दिलेली परवानगी, ची माहिती मागणी केली.
  • निवडणूक निवडून आलेले तिसरे अपत्य असेलेले थातूर माथुर पुढारी, यांची माहिती मागितली,
  • पुन्हा थातूर माथुर लोकप्रतिनिधी, यांनी जमिनी हडपल्या म्हणून, तहसीलदार, आणि प्रांत कार्यालय मध्ये केल्या माहिती अधिकारचा अर्ज.
  • जिल्हधिकारी यांचा कार्यालय मध्ये केले माहिती अधिकाराचा अर्ज,
  • जिल्हा परिषद कार्यालय मध्ये केले माहिती अधिकाराचा अर्ज,
  • नाशिक बस स्टॅन्ड जवळील हॉटेल चालक ची माहिती मांगितली, अशा अनेक माहिती मागितल्या आहेत,

शस्र परवाना आणि शस्र मांगण्याचे कारणे काय? RTI Worker Gets Arms license but wait for Arms

RTI कार्यकर्तेने गृह विभाग ला अर्ज केले त्यात असे म्हटले आहे की, माहिती अधिकार अर्ज करून गावातील भ्रष्टाचार बाहेर निघेल, म्हणून अनेक प्रयत्न केले परंतु, प्रथम अर्ज करता करता लोकप्रतिनिधी, आणि त्यांचे जवळचे सहकार्य पुढे येऊन दमदाटी करतात, अश्यातच तालुक्यातील प्रत्येक कार्यलयातून माहिती अधिकारचे अर्ज केले, तेव्हा देखील शासकीय अधिकारी याच्या धमक्या आल्या, जीवे मारण्याच्या धामक्या दिल्या गेल्या, म्हणून शस्र परवाना आणि शस्र ची अत्यंत गरज भासल्याने  गृह विभाग ला विनंती अर्ज केले आहे.

RTI कार्यकर्ता शैलेश पावरा यांनी सांगितल्याप्रमाणे काही माहिती गुपित ठेवण्यात आलेली आहे, जसे अधिकारी चे नाव लोकप्रतिनिधी, आणि इतर काही व्यक्तीचे नाव. तसेच आता पर्यंत केल्याला तक्रारी, आणि माहिती अधिकारीचे अर्ज इतर माहिती देखील गुपित ठेवण्यात आलेले आहे.

हेही वाचा :

1 COMMENTS

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !