सरपंच चे कार्य, जबाबदारी आणि अधिकार काय आहे. Sarpanch Che Kary in Marathi

सरपंच चे कार्य, जबाबदारी आणि अधिकार काय आहे. Sarpanch Che Kary in Marathi
Sarpanch Che Kary in Marathi
सरपंच चे कार्य, जबाबदारी आणि अधिकार काय आहे. / Sarpanch Che Kary in Marathi

 

Table of Contents

सरपंच चे कार्य, जबाबदारी आणि अधिकार वाचा / Duty of Sarpanch in Marathi / Sarpanch che kary in Marathi

1) आदर्श गावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरपंच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

 2) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील ग्राम सूचीतील सर्व कामाव्यतिरिक्त इतर खूप कामे गाव पातळीवर पूर्ण करताना गावाच्या सहभाग मिळावा.

 3) गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी महिला बचत गट युवक मंडळ भजनी मंडळ किशोरवयीन मुले व मुली शालेय विद्यार्थी बेरोजगार शाळाबाह्य मुले व गावपातळीवरील सर्व विभागांचे कर्मचारी यांचा समन्वय साधून लोकोपयोगी कामे पूर्ण करावे.

 4) गावातील सर्व ग्रामस्थांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्वांना शुद्ध पिण्याचे पाणी नियमित मिळावे गावातील संपूर्ण परिसर स्वच्छ असावा सर्व ग्रामस्थ महिला किशोरवयीन मुली लहान बालके यांचे साठी गावात आरोग्य शिबिर आयोजित करावे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लसीकरण मुलीच्या जन्माचे स्वागत पोलिओ निर्मूलन यासाठी विशेष भेट देऊन काम करावे.

 5) गावातील सर्व शेतकरी समाधानी राहावेत यासाठी कृषी विभाग एमेसिबी पाटबंधारे विभाग व महसूल विभागाचे सहकार्याने शेतीसाठी मुबलक पाणी वीज उपलब्ध करून द्यावे शेतीचे उत्पन्न वाढावे यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे मेळावे शेतकरी योजना,सावली तिचे आयोजन करावे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी सहाय्यक यांच्यासोबत समन्वय ठेवून नियोजन करावे.

 6) गावातील महिलांचे सक्षमीकरण व बळकटीकरणासाठी महिलांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी विशेष नियोजन करावे उदाहरण.- महिला बचत गटाची स्थापना वेळोवेळी मार्गदर्शक महिला सभेत गीत जाण्याचा प्राधान्य देणे शाब्दिक आवाजाच्या प्रगतीच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घ्यावे.

 7) गावातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळून देण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या सर्व योजना राबविताना लोकसहभाग द्वारे रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करावे.

 8) विकास कामे करताना गावातील सर्व वाड्यांमध्ये समतोल राखावा

 9) सोन्याचे पाणी अंतर्गत रस्ते मुख्य रस्ते समशान बुरी सार्वजनिक इमारती पाडण्याचा रोखू शेतकऱ्यांचे शेतातून जाणारा छोटे रस्ते क्रीडांगण व्यायाम शाळा वाचनालय शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र व इतर सर्व इमारती दर्जेदार कराव्यात.

 10) गावातील बेघर व कच्चे घर असणारे कुटुंबाना प्रधानमंत्री आवास रमय्या वर्षाच्या वाजते गृहनिर्माण योजनांचा लाभ त्यांना द्यावा.

सरपंच निवडीचे नियम ( Sarpanch Che Kary in Marathi )

 दिनांक 19 जुलै 2017 रोजी अमलात आलेल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम 2017 नुसार. दिलेला pdf File वाचा.

 सरपंच व उपसरपंच निवडणूक. Sarpanch Election

महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा अधिनियम 2017 नुसार सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात येते.

 सरपंच ( पगार ) मानधन किती?

संदर्भ शासन निर्णय ग्रामविकास विभाग vpm2011 / प्र.क्र. /40/पं /स /3/ दिनांक 6/9/ 2014 शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचांना ग्रामपंचायत लोकसंख्येनुसार सरपंच मानधन देण्याची तरतूद आहे ती या पीडीएफ फाईल मध्ये दिलेली आहे.

ग्रामपंचायत विकास आराखडा

पेसा कायद्यातील तरतुदी एक व महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यातील कलम 54 बी नुसार ग्रामसभा आपल्या गावाचा विकास कडा करू शकेल राज्य शासनाने देखील संवर्गाचे विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेला काम सुरू करण्यास परवानगी देणे कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे कामास मंजुरी देणे इत्यादी.

सरपंच कसा असावा.

सरपंच हा आमच्या मते सुशिक्षित समजदार असावा कारण कि सदैव गावाचा विकास करण्याचा विचार करत असतो. गावात किंवा खेडे पाड्यात आठवड्यातून मिटिंग घेणारा असावा. सरपंच हा ग्रामपंचायतचा प्रमुख असतो. ग्रामसभेचा अध्यक्ष असतो.त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षपद भूषवितो.

सरपंच पात्रता / काय आहे.

सरपंच हा गावाचा म्हणजे ग्रामपंचायतीचा  निवडून आलेला प्रमुख असतो, गावाचा सरपंच होण्यासाठीची पात्रता संबंधित महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यात नमूद असल्याप्रमाणे आहे. ते खालील प्रमाणे आहे.

  • वयोमर्यादा: किमान वय २१ वर्षे असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता: उमेदवार हा किमान 10 वी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. सरपंच चे शैक्षणिक पात्रता प्रत्येक राज्यांमध्ये भिन्न आहे.
  • रहिवासी: उमेदवार ग्रामपंचायत क्षेत्रातील गावाचा  रहिवासी असावा.
  • गुन्हेगारी रेकॉर्ड: भारतात काही राज्यांमध्ये गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तींना राज्याच्या नियम आणि नियमांच्या पदासाठी अपात्र ठरविण्याच्या तरतुद आहे. 

सरपंच निवडीचे नियम.

प्रत्येक राज्यात, पंचायती राज कायद्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार सरपंच निवडीचे नियम राज्यानुसार खूप काही बदल आहे. परंतु काही राज्याच्या कायद्यानुसार त्यांचे निवड नियम आहेत. सरपंचाची निवड राज्य निवडणूक आयोगामार्फत घेतली जाते आणि निवडणूक गावातील पात्र मतदार मतदानातून निवडून येतात.

ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम : Sarpanch Information in Marathi

ग्रामपंचायत सरपंच (गाव प्रमुख) साठी अपात्रतेचे नियम भारतातील प्रत्येक राज्यात  विशिष्ट कायदे आणि नियमांवर बदल आहे. पात्रता निकष आणि अपात्रतेचे नियम संबंधित कायद्यामध्ये दिलेले आहेत.

सरपंचासाठी अपात्रते चे काही नियम आहे. Sarpanch Act

  • सरपंचासाठी वयोमर्यादा योग्य नियमाने असावे. 
  • सरपंचासाठी शैक्षणिक पात्रता देखील योग्य असावे. 
  • सरपंच हा  गुन्हेगारी नसावा. सरपंच चे आर्थिक डिफॉल्ट म्हणजे सरकारी थकबाकी किंवा कर्ज न भरल्याने अपात्रता येऊ शकते. 
  • सरपंच हाड्युअल ऑफिस होल्डिंग नसावा म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त निवडून आलेला ही अपात्रता होऊ शकतो  शकते. निवडून आलेला प्रतिनिधी सरपंच पदाच्या जबाबदाऱ्यांसाठी पुरेसा वेळ आणि मेहनत देऊ शकेल याची खात्री करणे.
  • सरपंच उमेदवार पात्र होण्यासाठी त्या ग्रामपंचायत चा रहिवासी असावेत.
  • सरपंच उमेदवार राखीव श्रेणीत पात्रता राखीव जागा असलेल्या भागात (जसे की अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती), उमेदवार निवडणुकीसाठी पात्र होण्यासाठी सरपंच उमेदवार  असणे आवश्यक आहे.
  • सरपंच उमेदवार निवडणूक आयोगाद्वारे पात्र असायला हवा,  सरपंच उमेदवार निवडणूक नियमांचे उल्लंघन, गैरप्रकार केल्यास अपात्र होऊ शकतो.

Sarpanch Che Kary Full Information Click Here

सरपंचावर अविश्वास प्रस्ताव कसा आणाल.

सरपंचावर जर का अविश्वास ठराव द्यावयाचा असल्यास, विशिष्ट अशी बाब असू शकते अविश्वास प्रस्थाव साठी  काळजीपूर्वक संपर्क साधला पाहिजे. जर का सरपंचावर अविश्वास आणायचा असल्यास आम्ही खालील प्रमाणे माहिती देत आहोत.

  • सरपंचाच्या कृतीची माहिती गोळा करासरपंचाच्या कृत्य कसे आहे. ते पहा चिंता वाढवणाऱ्या निर्णयांची गावाची माहिती गोळा करून प्रथम सुरवात करा. सरपंचाच्या गैरवर्तन पहा किंवा सत्तेचा गैरवापर दर्शवणारे ठोस पुरावे  गोळा करा.
  • सरपंचाच्या समुदाय संवाद: निवडून आलेले गाव पाड्यातील  इतर सदस्यांचे दृष्टीकोन समजून घेणे त्यांच्याशी त्यांच्याशी व्यस्त राहणे. सदस्यांचे  किंवा गावातील सामान्य समस्या किंवा तक्रारी असल्यास, त्या बद्दल एकत्रितपणे माहिती ची निराकरण समजून घेणे.
  • कागदोपत्री दस्तऐवजीकरणसरपंचाच्या वर्तणुकीची जर का माहिती किंवा कागदोपत्री संशयास्पद असल्यास अयोग्य, पक्षपाती किंवा नियम आणि नियमांचे उल्लंघन करतांना आढळत असल्यास.
  • सरपंचाची कायदेशीर सल्ला: गावात  किंवा गाव पाड्यात चिंता गंभीर असल्यास, त्यांना कायदेशीर सल्ला घेण्याचा विचार न करत असल्यास . सरपंचाची भूमिका नियंत्रित करणारे स्थानिक कायदे आणि नियम कायद्यांचे उल्लंघन होत असल्यास.
  • पंचायत बैठकांना उपस्थित : ग्राम परिषदेच्या बैठकांना सरपंच उपस्थित नसल्यास. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचे आवश्यक असल्यास आपल्या चिंता व्यक्त करत नसल्यास.
  • सरपंचचे हानिकारक  कार्य : जर का गावात कामे अयशस्वी झाले, तर सरपंच वर अविश्वास आहे आणि हा सरपंच समाजासाठी हानिकारक आहे आणि हा सरपंच ह्या प्रकारे वागत आहे, म्हणून तुम्ही जवळच्या पंचायत समती कार्यलयात संबंधित सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकता. 

ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी. चे कार्य  कोणते.

  • त्यांची नेमणूक जिल्हा परिषदेचे
    मुख्यकार्यकारी अधिकारी करतात.पगार जिल्हा निधीतून दिला जातो.जिल्हा परिषदेचा सेवक
    असतो.- गट विकास अधिकारी हे जवळचे नियंत्रक असतात.
  • ग्रामपंचायतीचे सर्व कागदपत्र पूर्तता
    करणे व सांभाळणे
    , जन्म,मृत्यू नोंद करणे.विविध योजनांची अंमलबजावणी,नोंद ठेवणे.इत्यादी कामे करतात.
  • गाव पातळीवर चांगले समाज बांधव असतील
    तर सर्व सरळ
    , वेळेवर काम करतात. त्यांच्याकडून काम
    करून घेण्याची लोकांमध्ये धमक
    ,क्षमता लागते.

ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी जबाबदारी आणि अधिकार कोणते. ( Sarpanch Che Kary in Marathi )

गाव पातळीवर ग्रामपंचायत स्तरावर शासनाचा अधिकारी ,शासनाचा प्रतिनिधी असतो.तो सचिव म्हणून काम पाहतो.विविध प्रशासकीय योजना यांची माहिती लोकांना करून देण्याची,ग्रामपंचायत पातळीवर नियोजन /आराखडा तयार करण्याची ,नियोजित माहिती प्रशासनाला पाठवणे.ग्रामपंचायतमधिल कामकाज याची माहिती , अहवाल लिहणे व प्रशासनास पाठवणे,गाव पातळीवर सरपंच व सदस्य यांच्या मदतीने विविध योजना राबविणे,हिशोब ठेवणे.ग्राम सभा आयोजित करणे अशी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे म्हणजे गावाचा समाजाचा विकास साधणे होय.

हेही वाचा : ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार अर्ज कसा करावा.

Thakkr Bappa Yojana : ठक्कर बाप्पा योजना बद्दल सविस्तर माहिती वाचा.

Gram Panchayat Shipai Information| ग्रामपंचायत शिपाई बद्दल माहिती वाचा.

ग्रामपंचायत माहिती पुस्तक pdf ( Sarpanch Che Kary in Marathi )

Important Links

Notification       Click Here 
Official Website      Click Here 
Join Us On WhatsApp        Click Here 
Join Us On Telegram      Click Here 
Join Us On Instagram  Click Here 
Join Us On Facebook      Click Here 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !