Dr. Savita Bhimrao Ambedkar : त्यागमूर्ती डॉ. माईसाहेब आंबेडकर !

‘Maisaheb’ Dr. Savita Bhimrao Ambedkar : त्यागमूर्ती डॉ. माईसाहेब आंबेडकर ! यांच्याविषयी अधिक लेख वाचा :

Dr. Savita Bhimrao Ambedkar : त्यागमूर्ती डॉ. माईसाहेब आंबेडकर !

Table of Contents

‘Maisaheb’ Dr. Savita Bhimrao Ambedkar Birth Date : 

त्यागमूर्ती डॉ. माईसाहेब आंबेडकर ! यांच्या जन्म २७ जानेवारी १९१२ या दिवशी कबीर परिवारात एका कन्या रत्नात झाला.  मुलीचे नाव शारदा असे ठेवण्यात आले. शारदा यांचे प्राथमिक शिक्षण रास्ता पेठ, पुणे आणि माध्यमिक शिक्षण पुणे येथील हुजूरपागा विद्यालयात झाले. 

‘Maisaheb’ Dr. Savita Bhimrao Ambedkar Education : ‘माईसाहेब’ डॉ. सविता भीमराव आंबेडकर यांचे शिक्षण :

त्यागमूर्ती डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण रास्ता पेठ, पुणे येथे झाले नंतर, त्यांचे माध्यमिक शिक्षण पुणे येथील हुजूरपागा विद्यालयात झाले. मॅट्रिकच्या परिक्षेत त्यांना चांगले गुण मिळाले. परशुराम विद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बुद्धिचातर्याच्या जोरावर विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात प्रथम क्रमांक पटकावला. पुढल लक्ष्य होते इंटर सायन्स परीक्षा या परीक्षेत फर्ग्युसन महाविद्यलयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या त्या एकमेव महिला ठरल्या पुढे मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात शारदा यांनी एमबीबीएस पर्यंतचे शिक्षण वसतिगृहात राहून पूर्ण केले. 

‘Maisaheb’ Dr. What was the caste of Savita Bhimrao Ambedkar? : ‘माईसाहेब’ डॉ. सविता भीमराव आंबेडकर यांची जात कोणती होती? :

डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे जात हि सारस्वत ब्राह्मण होती, मुलींच्या शिक्षणाबाबत असलेली एकंदरीत नकारात्मकता पाहाता कबीर परिवाराचे हे कौतुकास्पद आणि धाडसी पाउल होते. त्यांना प्राथमिक शिक्षणापासून ते एमबीबीएस पर्यंतचे शिक्षण कबीर परिवाराने कराऊन दिले.

Dr. Savita Ambedkar Special information :डॉ.सविता आंबेकर यांचा बद्दल विशेष माहिती  ?

१४ ऑक्टेबर १९५६ हा दिवस आंबेडकर दांपत्याच्या जीवनातील एक सुवर्णयोग म्हणावा असाच याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली विशेष म्हणजे सविता आंबेडकर यांना बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या पहिल्या महिला हा मान मिळाला. यावेळी पाच लाख लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे विशेष पुढे अनुयाची सविता यांना माई या नावाने बोलावू लागले. यावरून सविता यांचे अनुयायांवर मातेप्रमाणे प्रेम होते हे लक्षात येते.

Dr. Savita Ambedkar Father Name : डॉ. सविता आंबेडकर यांचा वडिलांचे नाव काय होते?

“कृतज्ञ भावना व्यक्त करणाऱ्या डॉ. सविता ऊर्फ माई आंबेडकर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होते. डोर्ले गावात कृष्णराव विनायक कबीर या नावाचे गृहस्थ राहात होते. त्यांच्या पत्नीचे नाव जनक होते. 

Read the History of Dr. Bhimrao Ambedkar

Dr. Savita Bhimrao Ambedkar : त्यागमूर्ती डॉ. माईसाहेब आंबेडकर !

What was the date of marriage of ‘Maisaheb’ Dr. Savita Bhimrao Ambedkar? :  ‘माईसाहेब’ डॉ.सविता भीमराव आंबेडकर यांची लग्नाची तारीख कोणती होती ?

१५ एप्रिल १९४७ या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शारदा ऊर्फ सविता विवाह झाला. यांच्या लग्नाची ठिकठिकाणी चर्चा झाली. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या लग्नाबद्दल मतमतांतरे व्यक्त होत होती. लग्नानंतर शारदा कबीर यांना सविता आंबेडकर नाव मिळाले असले, तरीही बाबासाहेब त्यांना शारदा किंवा शरू याच नावाने बोलवत असत.

‘Maisaheb’ Dr. Savita Bhimrao Ambedkar Death Date : ‘माईसाहेब’ डॉ.सविता भीमराव आंबेडकर यांचा मृत्यू दिनांक

डॉ. आंबेडकरांच्या सहवासाने नऊ कोटी बौद्धांची डॉ. माईसाहेब आंबेडकर झाले. डॉ. माईसाहेबांचे असामान्य कर्तृत्व लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ हैद्राबाद या विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट हा सन्मान प्रदान केला. २९ मे २००३ या दिवशी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी डॉ. सविता बाबासाहेब आंबेडकर यांचे दुःखद कोट्यावधीच्या माई म्हणून जेजे हॉस्पिटल, मुंबई येथे त्यांचे निधन झाले. 

Dr. B.R. What was the name of Ambedkar’s first wife? : डॉ. बी.आर. आंबेडकर यांचा पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?

डॉ. बाबासाहेबांचा पहिला विवाह 1906 मध्ये झाला होता. तेव्हा बाबासाहेब 15 वर्षांचे होते आणि त्यांचा पहिला विवाह रमाबाईं सोबत झाला होता. लग्नानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास सुरूच होता. बॅरिस्टरशिप शिकण्यासाठी ते इंग्लंडला गेले. ते भारतात परतल्यानंतर त्यांनी दलितांच्या उत्थानात सक्रिय सहभाग घेतला. पहिल्या पत्नीपासून पाच मुले होती. फक्त थोरला मुलगा यशवंतराव बराच काळ जिवंत राहिला.

Read the History of Ramabai Bhimrao Ambedkar

Dr. Bhimrao Ambedkar Death Date : डॉ.भीमराव आंबेडकर मृत्यू दिनांक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती दिवसेंदिस बिघडत असतांना त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढत होती. सविता त्यांच्या पत्नी होत्याच शिवाय त्या डॉक्टर या नात्याने बाबासाहेब यांची देखभाल करतांना काळजीही घेत होत्या त्यामुळे वैद्यकिय दृष्टिकोनातून त्यांनी बाबासाहेबांना भेटायला येणाऱ्यांवर निर्बंध घातले. त्यामुळे बरेच लोक नाराज होते. अखेर ६ डिसेंबर १९५६ या दिवशी दिल्ली येथे बाबासाहेब यांचे झोपेतच दुःखदायक निधन झाले. सारे शोकसागरात बुडाले.

Read the information about historians given Below

Dr. Savita Bhimrao Ambedkar : त्यागमूर्ती डॉ. माईसाहेब आंबेडकर !

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. Dr. Savita Bhimrao Ambedkar

Related Notification Information Pdf : Dr. Savita Bhimrao Ambedkar Click Here
Official Website Information Link : Dr. Savita Bhimrao Ambedkar  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !