Free lawyer In Marathi : नमस्कार वाचक मित्रांनो कोर्टात केस लढायची असल्यास जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे सेवा न्याय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वकिलाचा अधिकार मार्फत मोफत वकील मिळत असतो. संपूर्ण माहिती साठी हा लेख वाचा आणि आपल्या जवळील मित्रांना हा लेख शेअर करा. ( Free lawyer In Marathi )
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे मोफत वकील मिळत असतो. Free lawyer In Marathi :
पैसे नाहीत म्हणून न्यायासाठी कोणीही वंचित राहू नये, यासाठी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे सरकारी खर्चाने मोफत वकील दिला आती. शहर आणि जिल्ह्यात प्रत्येक वर्षी ३५० ते ४०० जणांना मोफत वकील देण्यात येतो. खर्चण्याची ऐपत नाही म्हणून काय झाले ? मोफत वकील मिळवा अन् कोर्टात लढा, अशीही जागृती विचि सेवा प्राधिकरणातर्फे केली जाते.
या सोयीमुळे कोणत्याही व्यक्तीला आपली बाजू मांडण्यास अडचण येणार नाही. यासाठी ज्याला वकील हवा आहे त्याने फक्त विधि सेवा प्राधिकरणकडे अर्ज करावा लागतो. शेकडो व्यक्तींना आतापर्यंत वकील दिले आहेत.
पैशाअभावी अनेकांना फीची होते अडचण ( Free lawyer In Marathi )
न्यायालयात न्याय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वादी आणि प्रतिवादींना स्वतःचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. मात्र गरिवीमुळे अनेक पक्षकारांना विविध खटल्यात वकील देगे शक्य होत नाही. वकिलांना की देण्याची त्यांची कुवत नसते. परिणामी अशार्थी बाजू न्यायालयात येत नाही. म्हणून पक्षकारांनी अर्ज केल्यास मोफत वकील मिळू शकतो
तडजोडीसाठीही मदत ( Free lawyer In Marathi )
फौजदारी, दिवाणीसही विविध खटल्यात दोन्ही बाजूच्या पक्षकाराची समती असल्यास तडजोडीसाठीही विधी सेवा प्राधिकरण मदत करते. लोक न्यायालयात प्रकरण ठेवून कायदेशीर प्रक्रियेद्वारे तडतोड केली जाते.
कोणत्या खटल्यांसाठी मिळतो मोफत वकील ? ( Free lawyer In Marathi )
जमिनीचे वाद, वैवाहिक कलह, कौटुंबिक वाद, फौजदारी, दिवाणी आदी सर्व बदल्यासाठी मोफत वकील मिळतो.
कोणाला मिळतो मोफत वकील? ( Free lawyer In Marathi )
खुल्या गटातील ३ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील, ओष्ठ नागरिक, महिला, दिव्यांगांना मोफत एकील मिळू शकतो.
Free lawyer List In Marathi
वर्षाला किती जणांना वकील? ( Free lawyer In Marathi )
शहर आणि जिल्ह्यात ३५० ते ४०० पक्षकाराना यापूचीं प्रत्येवा वर्षों जिल्हा विधि सेवा प्राधिकरणातर्फे मोफत वकील दिला आहे.
मोफत वकिलासाठी कोठे कराल अर्ज ? ( Free lawyer In Marathi )
- मोफत वकिलासाठी कसबा चावडा येथील जिल्हा न्यायालयाच्या जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. खुल्या गठातील पक्षकार असल्यास अर्जासोबत आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.
- पक्षकार अनुसूचित जाती, जमातीमधील असल्यास जातीचा दाखला. आधार कार्ड अर्जासोधत जोडणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलानाही हीच कागदपत्रे जोडून अर्ज करण्याची आवस्यकता आहे. या कागदपत्रांसह आलेल्या अजांची छाननी केली जाते.
गरजू पात्र पक्षकारांना मोफत वकील दिला जातो. यामुळे गरज असलेल्यांना वकील मागणीचा अर्ज विधि आधिकरणला करावा. – राजीव माने, प्रभारी अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.
हेही वाचा : Journalist पत्रकार बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Important Link
You Tube Channel Link
WhatsApp Channel Link
Instagram Channel Link
Facebook Channel Link