तलाठी उत्पन्न दाखला : Talathi Utpanna Dakhla Form Pdf Marathi

तलाठी उत्पन्न दाखला : Talathi Utpanna Dakhla Form Pdf Marathi

तलाठी उत्पन्न दाखला : Talathi Utpanna Dakhla Form Pdf Marathi

तलाठी उत्पन्न दाखला : Talathi Utpanna Dakhla Form Pdf Marathi

आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम तलाठी यांचा उत्पन्न अहवाल ( दाखला ) घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी उत्पन्न दाखला तलाठी यांचा आवश्यक आहे. या उत्पन्न दाखलायला उत्पन्न अहवाल सुद्धा म्हटले जाते.

खाली दिलेल्या तलाठी उत्पन्न दाखला PDF डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तलाठी यांचेकडे हा अर्ज नमुना कागद पत्रासह द्यावा लागतो. कागदपत्र रेशनकार्ड झेरॉक्स, ७/१२, आधार कार्ड झेरॉक्स, ( कोणतेही एक ओळखपत्र झेरॉक्स ) ,एक पासपोर्ट आकाराचा फोटो आपण अर्ज स्वछ अक्षरात भरून तलाठी यांचेकडे जमा केल्यानंतर तलाठी अर्ज तपासणी करून आपला तलाठी अहवाल सही करून तुम्हाला देतो.

सदरचा अहवाल मिळाल्यानंतर आपण आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालय येथे सेतू किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन तहसीलदार साहेब यांचा उत्पनाचा दाखल प्राप्त करावा.

Talathi Utpanna Dakhla Form Pdf Marathi download सूचना.

मित्रहो खाली तुम्हाला Talathi Utpanna Dakhla अहवाल download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत Pay केल्यानंतर तुम्हाला Done करून download करा . 50 रुपये इतका खर्च येणार

Talathi Utpanna Dakhla Form Pdf Marathi

Pay & Download Secured by  Paytm

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here रहिवाशी प्रमाणपत्र Pdf Download येथे क्लिक करा.

Top Information Marathi Click Here
तलाठी उत्पन्न अहवाल pdf 2024 : Link Click Here
talathi utpanna dakhla form pdf marathi 2024 Link Click Here
talathi utpanna ahwal pdf 2024 Link Click Here
talathi utpanna dakhla form pdf marathi pdf Link Click Here download
तलाठी उत्पन्न दाखला 2024 pdf Link Click Here
talathi utpanna dakhla pdf Link Click Here
उत्पन्नाचा दाखला अर्ज pdf Link Click Here
talathi utpanna dakhla form pdf marathi Link Click Here

talathi dakhla pdf Link Click Here
तलाठी उत्पन्न अहवाल pdf Link Click Here

Important Links : 

Related Notification Information Pdf : Talathi Utpanna Dakhla Form Pdf Marathi Click Here
Official Website Information Link : Talathi Utpanna Dakhla Form Pdf Marathi  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !