नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला ग्रामपंचायत सदस्यांचे मासिक वेतन किती असते ? 100 % What is the monthly salary of Gram Panchayat members ग्रामपंचायतिचे काम हे कसे चालते, ग्रामपंचायत मध्ये एकूण कर्मचारी चे चार प्रकार पडतात, ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी यांच्या माध्यमातून काम केले जात असते त्याची संपूर्ण माहिती वाचूया.
What is the monthly salary of Gram Panchayat members? ग्रामपंचायत सदस्यांचे मासिक वेतन किती असते ?
- 1) पगारी कर्मचारी- जिल्हा निवड समिती नुसार कर्मचाऱ्यांची निवड करत त्यांना राज्य सरकार पगार देत असत.
- 2) मानधन कर्मचारी – या मध्ये गावातील कर्मचाऱ्यांना विशिष्ट योजना राबविल्या जातात, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलीस पाटील यांना हि मानधन दिले जातात.यांना त्यांचे त्यांचे विभाग नुसार मानधन दिले जात असत.
- 3) स्वयंप्रेरित कर्मचारी- यात त्यांना मानधन अथवा पगार दिले जात नाही. गावाच्या कामात स्वतः हुन पुढाकार ने काम करीत असतात.
- 4) ग्रामपंचायत कर्मचारी – ग्रामपंचायत मध्ये शिपाई, लिपिक कर्मचारी, क्लार्क कर्मचारी, सफाई कर्मचारी, दिवाबत्ती कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी इतके कर्मचारी असत. यात गावात, ग्रामपंचायत मध्ये लोकसंख्या नुसार किती कर्मचारी नेमायचे त्यांना कोणत्या स्वरूपाचे काम द्यायचे हे त्या गावाच्या निर्णय वरून असत.
100 % What is the monthly salary of Gram Panchayat members
आता तर ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ग्राम विकास अधीकारी उपस्थित नसत, म्हणून सामान्य नागरिक तरी करतील काय? ग्रामपंचायत च्या कार्यालय मध्ये एक हालचाल रजिस्टर असते. त्यात ग्राम विकास अधिकारी किती वाजता कार्यालयात आले. त्या रजिस्टर मध्ये सही करणे अपेक्षित असते. जर का ग्राम विकास अधिकारी यांना मध्यला वेळेत कुठे जायचं असेल तर त्या रजिस्टर मध्ये नमूद करावे लागत असते. जर का एखादी व्यक्ती कार्यालयात गेल्या नंतर ग्राम विकास अधिकारी उपस्तिथ नसतील तर त्या हालचाल रजिस्टर मध्ये पाहू शकतो नेमके गेले कुठे!
- 100 % What is the monthly salary of Gram Panchayat members ग्रामपंचायत चा सरपंच आणि उपसरपंच यांचा मानधन किती असतो – यांना मानधन हे राज्य सरकार 75 % देत असत. तर 25% ग्राम निधी तुन दिले जात असत. परंतु ते लोकसंख्या नुसार असत .
- गावात विकास कामाच्या सभेत उपस्तिथ राहावे. ग्रामपंचायत मध्ये वर्षातून एकूण चार सभा घेतली जातात. जस की रेशन दक्षता समिती,ग्राम आरोग्य समिती, शाळा व्यवस्थापन समिती, स्वच्छता,पोषण आहार ग्राम पाणी पुरवठा समिती असतात. त्यात आपण सहभागी होऊ शकतात.
Related Infrmation : सरपंचचे कार्य काय आहे .
ग्रामपंचायत मध्ये वर्षभरात किती पैसा आला : What is the monthly salary of Gram Panchayat members
तो निधी कोणा कडून उपलब्ध झाला आपल्या ग्रामपंचायत ने तो कशा वर खर्च केलाय. या बाबतीत आता ग्रामपंचायत च्या विकास कामांची माहिती हि ई ग्राम स्वराज या अप्लिकेशन ने हि पाहू शकता. ( 100 % What is the monthly salary of Gram Panchayat members )
Important Information Links
Official Website Link | येथे क्लिक करा |
Important Notification | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Instagram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |