What is Zero FIR ? : Zero FIR म्हणजे काय? जाणून घ्या

Zero FIR म्हणजे काय? जाणून घ्या? तो कसा नोंदवायचा? प्रत्येक महिला-मुलीला माहिती असाव्यात या गोष्टी What is Zero FIR ?

What is Zero FIR ? : Zero FIR म्हणजे काय? जाणून घ्या
What is Zero FIR ? : Zero FIR म्हणजे काय? जाणून घ्या

मणिपूर हिंसाचारानंतर आता जेवढे काही गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये झीरो एफआयआरची संख्या मोठी असल्याचं समोर आले आहे. म त्यामुळे झीरो एफआयआर ही संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. झिरो एफआयआर म्हणजे काय, त्याचा उद्देश काय, तो कसा नोंदवायचा आणि गंभीर प्रकरणात त्याचे महत्त्व काय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

सर्वसामान्य व्यक्ती झीरो एफआयआर कसा नोंदवितात ?

पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्यास पोलिस गुन्हा दाखल करण्यास चालढकल करीत असल्याचे प्रकार वारंवार घडत असतात. यासाठी हद्दीचे प्रमुख कारण पुढे केले जाते. ‘झीरो नंबर’ एफआयआर (शून्य क्रमांक गुन्हा) दाखल करण्याची तरतूद असतानाही पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचे प्रसंग घडल्याचे पाहायला मिळतात. हद्दीचे कारण पुढे करून कुणी टाळाटाळ करीत असल्याचे अनुभव तक्रारदारांना येत असतो.

अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर झीरो एफआयआर म्हणजे काय? What is Zero FIR ? 

एखादी घटना घडली की सामान्य माणूस पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी जातो, पण सामान्य माणसाला कायद्याची पूर्ण माहिती नसते. त्यामुळेच जेव्हा त्यांना एका पोलिस ठाण्यातून दुसऱ्या पोलिस ठाण्यात जावे लागते तेव्हा ते नाराज होतात. सीआरपीसी च्या कलम १५४ मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणतेही पोलीस स्टेशन एफआयआर नोंदवू शकते, मग ते अधिकार क्षेत्र असो वा नसो. प्रकरण त्या पोलिस स्टेशनशी संबंधित नसले तरी सामान्य माणूस तेथे शून्य एफआयआर नोंदवू शकतो.

एफआयआर आणि शून्य एफआयआर मधला फरक फार कमी लोकांना माहित आहे की शून्य एफआयआर देखील एफआयआर प्रमाणे असतो. या दोघांमधला फरक एवढाच आहे की तुम्ही फक्त गुन्ह्याच्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यातच एफआयआर नोंदवू शकता आणि कुठेही शून्य एफआयआर नोंदवू शकता, यानंतर गुन्हा संबंधित पोलिस ठाण्यात वर्ग केला जातो.

एखाद्या गुन्ह्याची आपण तक्रार करायला पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिस आपल्याला पहिला प्रश्न विचारतात. गुन्हा कुठे घडला? तो गुन्हा जर त्यांच्या हद्दीत घडला तर त्याची नोंद घेतली जाते,

Related News : 

अन्यथा दुसऱ्या स्टेशनमध्ये जावून तक्रार नोंद करण्याचा सल्ला दिला जातो. चित्रपटातूनही आपल्याला दिसतो. पण गुन्हा कोणल्याही आपल्या जवळच्या किंया सोयीस्कर ठाण्यात करता येते. याचाच झीरो एफआयआर म्हटलं जातं. दुसऱ्या ठाण्यात नोंद करण्यात आलेल्या या तक्रारीला कोणताही विशेष नंबर दिला जात नाही, त्यामुळे त्याची नोंद ही झीरो एफआयआर अशी केली जाते.

नंतर पुढील तपासासाठी संबंधित पोलिस ठाण्याला तो गुन्हा हस्तांतरित केला जातो. झिरो एफआयआर मिळाल्यानंतर, संबंधित पोलीस स्टेशन नवीन  हा सीन अनेक हिंदी ठिकाणी धड़ो, त्यांची नोंद एफआयआर नोंदवते आणि तपास सुरू करते. झिरो एफआयआरची तरतूद ही दिल्लीमध्ये बारावर्षापुर्वी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण घडलं आणि त्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला.

What is Zero FIR ? Link Click Here

या घटनेनंतर न्यायमूर्ती वर्मा समितीने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही शिफारशी केल्या त्यामध्ये या झीरो एफआयआरची शिफारस करण्यात आली होती. महिलांवरील लैंगिक अत्याचाराधा आरोप असलेल्या गुन्हेगारांवर जलदगतीने खटला चालावा, त्यासंबंधी गुन्हा नोंदवताना उशीर होऊ नये, राहण्याचे ठिकाण किंवा गुन्हा घडवण्याचे ठिकाण कोणतंही असो, कोणत्याही पोलिस ठाण्यात त्याला झौरो एफआयआर दाखल करता येऊ शकते.

What is Zero FIR ? नेमके काय आहे ?

झीरो एफआयआरचा हेतु हा एखाद्या पीडितेला पोलिस तक्रार करण्यासाठी दारोदारी भटकावे लागू नये, तिला तात्काळ न्याय मिळण्यासाठी पावले उचलण्यात यावीत हा आहे. गुन्हा जर बलात्कारासारखा गंभीर असेल तर त्यामध्ये झीरो एफआयआर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पीडितेला जलदगतीने न्याय मिळण्यासाठी होतो.

What is Zero FIR : झीरो एफआयआरचा उपयोग कसा केला जातो ?

अॅड. दत्तात्रय फडतरे दिनकर प्रदेशमध्ये एक घटना घडली होती. मो. ७५८८०७२६८५ सन २००८ साली उत्तर एक लहान मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी एका महिन्यानंतर त्याची तक्रार दाखल करून घेतली होती. गुन्हा ज्या भागात घडला आहे त्या भागात तक्रार दाखल करावी असं सांगत पोलिसांनी तो गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केला होता. त्यावर तत्कालीन न्यायमूर्ती आर. एस. सोधी यांनी.

Related News : 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *