Read information about gold : सोने बद्दल ची माहिती नक्की वाचा

Read information about gold : सोने बद्दल ची माहिती नक्की वाचा

ग्राहकांनो सोने खरेदी करताना हि काळजी घ्या । सोने बद्दल ची माहिती नक्की वाचा आणि इतरांना माहिती शेअर करा हि नम्र विनंती, Read information about gold

Read information about gold : सोने बद्दल ची माहिती नक्की वाचा
Read information about gold : सोने बद्दल ची माहिती नक्की वाचा

Read information about gold :  Interesting stats :: 1950 to 2014 Gold Price for 10 grams. Chart in India
Year Rate(In INR)

  1. 1950 Rs.99
  2. 1951 Rs.98
  3. 1952 Rs.76
  4. 1953 Rs.73
  5. 1954 Rs.77
  6. 1955 Rs.79
  7. 1956 Rs.90
  8. 1957 Rs.90
  9. 1958 Rs.95
  10. 1959 Rs.102
  11. 1960 Rs.111
  12. 1961 Rs.119
  13. 1962 Rs.119
  14. 1963 Rs.97
  15. 1964 Rs.63
  16. 1965 Rs.71
  17. 1966 Rs.83
  18. 1967 Rs.102
  19. 1968 Rs.162
  20. 1969 Rs.176
  21. 1970 Rs.184
  22. 1971 Rs.193
  23. 1972 Rs.202
  24. 1973 Rs.243
  25. 1974 Rs.369
  26. 1975 Rs.520
  27. 1976 Rs.545
  28. 1977 Rs.486
  29. 1978 Rs.685
  30. 1979 Rs.890
  31. 1980 Rs.1300
  32. 1981 Rs.1800
  33. 1982 Rs.1600
  34. 1983 Rs.1800
  35. 1984 Rs.1900
  36. 1985 Rs.2000
  37. 1986 Rs.2100
  38. 1987 Rs.2500
  39. 1988 Rs.3000
  40. 1989 Rs.3100
  41. 1990 Rs.3200
  42. 1991 Rs.3400
  43. 1992 Rs.4300
  44. 1993 Rs.4100
  45. 1994 Rs.4500
  46. 1995 Rs.4650
  47. 1996 Rs.5100
  48. 1997 Rs.4700
  49. 1998 Rs.4000
  50. 1999 Rs.4200
  51. 2000 Rs.4400
  52. 2001 Rs.4300
  53. 2002 Rs.5000
  54. 2003 Rs.5700
  55. 2004 Rs.5800
  56. 2005 Rs.7000
  57. 2006 Rs.9000
  58. 2007 Rs.10800
  59. 2008 Rs.12500
  60. 2009 Rs.14500
  61. 2010 Rs.18000
  62. 2012 Rs.32000
  63. 2013 Rs.33000
  64. 2014 Rs.30000
  65. 2015 Rs.27000

सोने खरेदी करताना काही गोष्टींची आपण माहिती करून घेतली पाहिजे. खालील गोष्टी पाळल्यास फसवले जाण्याचा धोका टळेल.

24 कॅरेट गोल्डपासून तयार होत नाही दागिने सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मांडली जाते. सर्वांत शुद्ध सोने 24 कॅरेटचे असते. हे अत्यंत मऊ, मुलायम असते. त्यापासून दागिने तयार करणे शक्य नाही. दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यात 91.66 टक्के सोने असते.

हॉलमार्क नंबरवर शुद्धता : Read information about gold

सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी असते. यात एक क्रमांक असतो. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून ग्राहकाला समजते, की तो विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे. त्यात सोन्याचे प्रमाण किती आहे.

शुद्धतेनुसार असतात कॅरेट : Read information about gold

  • 24 कॅरेट- 99.9
  • 23 कॅरेट–95.8
  • 22 कॅरेट–91.6
  • 21 कॅरेट–87.5
  • 18 कॅरेट–75.0
  • 17 कॅरेट–70.8
  • 14 कॅरेट–58.5
  • 9 कॅरेट–37.5

अशी ठरवली जाते सोन्याची किंमत : Read information about gold

1)  कॅरेट गोल्डचा अर्थ असतो 1/24 टक्के सोने. दागिने 22 कॅरेटचे असतात. 22 ला 24 ने भागून 100 ने गुणाकार करा. (22/24)x100 = 91.66 म्हणजेच तुमच्या दागिन्यांसाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता 91.66 टक्के आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर टीव्ही किंवा प्रसार माध्यमांमध्ये 25 हजार रुपये असेल आणि तुम्ही बाजारपेठेत सोने विकत घेण्यासाठी गेलात तर (25000/24)x22= 22916 रुपये दर लागेल. कारण दागिने 22 कॅरेट सोन्यापासून तयार होतात. यात मजुरीही जोडली जाते. अशा वेळी किंमत आणखी वाढते.

2. 18 कॅरेट सोन्याची किंमत (25000/24)x18 =18750 रुपये प्रति तोळा येते. ऑफरमध्ये शक्यतोवर 18 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातात. अशी केली जाते सोन्यात भेसळ

  • 1. निकेल आणि प्लॅटिनम यांचा वापर तुम्ही व्हाईट गोल्ड दागिने खरेदी करीत असाल तर प्लॅटिनम मिक्स ऐवजी पॅलेडियम मिक्स दागिने विकत घ्या.
  • 2. केडीएम आणि तांब्याची भेसळ : केडीएम मार्क सोने शुद्ध असल्याचे सांगूनही विकले जाते. केडीएम मार्क म्हणजे आपण जे दागिने विकत घेत आहोत त्यात केडियम मिक्स आहे. सोन्यात तांब्याचीही भेसळ केली जाते. त्यामुळे दागिने किंवा सोन्याची कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी नंबर किंवा मार्क जरुर तपासून घ्या. वृत्तपत्रात किंवा टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातीत 24 कॅरेट सोन्याचे दागिने असे सांगितले जाते. पण ते खरे नसते. तुम्ही विकत घेताना 22 किंवा 23 कॅरेटचे दागिने घेता. म्हणजेच प्रसाद माध्यमांमध्ये दाखविलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीला ते विकत घ्यायला हवेत.

Read Information About Gold Pdf

असे ओळखा खरे हॉलमार्क : Read information about gold

हॉलमार्क शुद्धतेची गॅरेंटी आहे. हॉलमार्कचे निर्धारण भारताची एकमेव एजेंसी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (बीआईएस) करते. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी ही संस्था त्यांची तपासणी करते. त्यानुसार त्यावर हॉलमार्क दिला जातो. पण काही ज्वेलर्स दागिन्यांची तपासणी करण्यापूर्वीच हॉलमार्क लावतात. अशा वेळी हॉलमार्क साईन खरे आहे का, हे बघणे अतिशय आवश्यक आहे. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी साईन असते. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धताही लिहिली असते. त्यात ज्वेलरी तयार केल्याचे वर्ष आणि उत्पादकतेचा लोगो असतो.

सोने विकत घेताना हे करा : Read information about gold

  • प्योरिटी प्रमाणपत्र घेणे विसरु नका
  • सोने खरेदी करताना ऑथेंटिसिटी/प्योरिटी सर्टिफिकेट घेणे विसरु नका.
  • सोन्याची कॅरेट क्वालिटी चेक करा.
  • दागिन्यात लागलेल्या जेम्ससाठी वेगळे प्रमाणपत्र घ्या.

आवाजावर लक्ष द्या Read information about gold

  • सोन्याचे शिक्के विकत घेत असाल तर त्यांचा एकमेकांवर धडकल्याचा विशिष्ट असा आवाज होतो.
  • एखाद्या मेटलवर सोन्याचे नाणे पडले तर जड आवाज येतो.
  • बनावट नाणे असेल तर त्यातून लोखंडासारखा आवाज येईल.
  • पक्के बिल घ्या
  • कोणत्याही दुकानातून सोने विकत घेताना पक्के बिल तयार करुन घ्या.

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !