रेशन वेळेवर नाही मिळाले तर खायचे काय? What to eat if ration is not received on time?
करण्याच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत गरजू कुटुंबांना दिले जाणारे मोफत धान्य 30 सप्टेंबर 2022 पर्यंत देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे या योजनेच्या प्राधान्य अंत्योदय कुटुंबासहित अर्जुन देखील लाभ मिळणे अपेक्षित आहे. परंतु एफसीआई चा गोदाम मधून धान्य वाहनांमधील लोड करण्यात हमाल उपलब्ध नसल्यामुळे धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे परिणामी नियमित धान्य आणि मोफत धान्य वेळेत न मिळाल्यास खायचे काय असा प्रश्न गरजू कार्डधारकांना समोर आहे.
महिन्याला कोणते धान्य किती वाटप केले जाते गहू 22 हजार मेट्रिक टन तांदूळ 20 हजार मेट्रिक ट.
नियमित धान्य काय मिळते? What to Eat if Ration is not Received on Time
रेशन दुकानावर नियमित गहू तांदूळ साखर वाटप होते अंत्योदय आणि प्राधान्ये कुटुंबासाठी धान्याचा कोटा धर्म हा वितरित होतो.
Related Informational Post :
- THR धान्य पुरवठा निकृष्ट दर्जाचा. |शिरपूर तालुक्यातील लाभार्थ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया,.
- स्वस्त धान्य दुकानात मिळेल धान्य एवजी पैसे.Cash-instead-of-grain-in-cheap-grain-store.
- Ration grains will now be delivered at home : रेशनचे धान्य आता घरपोच मिळणार
मोफत धान्य काय मिळते? What to Eat if Ration is not Received on Time
30 सप्टेंबर पर्यंत तांदूळ मोफत वाटप करण्याचा केंद्र शासनाच्या निर्णय असून त्यानुसार वाटप होत आहे उर्वरित गहू तांदूळ साखर यांना रेशन कार्ड वर्गवारीनुसार दर आहेत.
वाटपाला उशीर का होतोय? What to Eat if Ration is not Received on Time
गोदामातून धान्य वाहतूक कंत्राटदारांच्या वाहनांमध्ये लोड करण्यास उशीर होत आहे. धान्याची वाहतूक सुरळीत झाल्यानंतर ते स्वस्त धान्य दुकान पर्यंत जाईल या सगळ्या परिस्थितीमुळे वाटपाला उशीर होत आहे?
धान्यपुरवठा वेळेत व्हावा. What to Eat if Ration is not Received on Time
गवाबाई शिंदे रेशन कार्डधारक
रेशन दुकानावर धान्य देण्यास उशीर झाल्यास महागाई धान्यात घेणे अवघड होते त्यामुळे वेळेत धान्य पुरवठा व्हावा.
Related Informational Post :
- विघुत लोकपाल मुंबई चा महावितरणला दंड.
- Delhi Ladli Scheme All Information This Scheme
- सरकारचा मोठा निर्णय प्रत्येकाला मिळणार ई-शिधापत्रिका
- Gram Panchayat Shipai Information| ग्रामपंचायत शिपाई बद्दल माहिती वाचा.
गोदामांमध्ये धान्य लिफ्ट होण्यास उशीर. वर्षाराणी भोसले जिल्हा पुरवठा अधिकारी.
गोदामातून हवाला यांची कमतरता आहे त्यामुळे तेथून धान्य लोड करण्यास विलंब होत आहे धान्य लिफ्ट होतात त्यांचे वाटप सुरळीत होईल.
महिन्याला किती धान्य वाटप केले जाते? What to Eat if Ration is not Received on Time
प्रधान्य लाभार्थ्यांसाठी दर महागाव 22 हजार मेट्रिक टन तांदूळ वीस हजार मेट्रिक टन वितरित केला जातो अंत्योदय लाभार्थ्यांसाठी वीस हजार मेट्रिक टन तांदूळ वीस हजार मेट्रिक टन वाटप केला जातो.
रेशन विभागाला फोन करून तक्रार दाखल करा.फुकट फोन आहे,पैसे लागत नाही, हिंमत लागते.
हे होत नाही ते होत नाही बोलण्यापेक्षा एक तक्रार करा.
🔴 रेशन संबंधी कोणतीही तक्रार असल्यास ती खाली नमूद केलेल्या ठिकाणी करा.
- १. वेबसाइट : http://mahafood.gov.in/pggrams/
- २. E-Mail :- helpline.mhpds@gov.in
- ३. हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक :- १८०० २२ ४९५०
- ४. रेशन कार्यालयात (तहसीलदार कार्यालय) उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात.
- ५. प्रत्येक रेशन दुकानात उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात. तक्रार करू शकता.
Important Links
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
?Download PDF | येथे क्लिक करा |