हृदयरोग चे लक्षण आणि उपाय काय आहे जाणून घ्या : Symptoms and Remedies of Heart Disease?

हृदयरोग चे लक्षण आणि उपाय काय आहे जाणून घ्या : Symptoms and Remedies of Heart Disease?

हृदयरोग चे लक्षण आणि उपाय काय आहे जाणून घ्या : Symptoms and Remedies of Heart Disease 2024 ? तरुणांनो तुम्हाला हृदय विकार नाही ना! आजारांचे का वाढत आहे प्रमाण?

हृदयरोग चे लक्षण आणि उपाय काय आहे जाणून घ्या : Symptoms and Remedies of Heart Disease?

भारतात 2030 पर्यंत हृदयविकाराने सर्वाधिक मृत्यू होतील या अलीकडील बातमीची सर्वांना धोका दिला आहे. बरेच लोक आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत आणि आहाराबाबत काळजी घेण्या सोबत व्यायामाकडे ही लक्ष देत. आहेत मात्र याबाबत तरुणांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे गंभिर हृदयविकारानं कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इंडियन हार्ट असोसिएशनच्या मध्ये भारतातील पन्नास टक्के 50 वर्षाखालील पुरुषांना हृदयविकाराच्या झटक्याचा धोका आहे तसेच भारतातील 25% 40 वर्षाखालील पुरुषांना हृदयविकाराचा धोका आहे.

कॅलरी सेवना कडे लक्ष देणे गरजेचे : Symptoms and Remedies of Heart Disease?

लोक त्यांच्या कॅलरी सेवना कडे लक्ष देण्यास सोबत दहा हजार पावले चालत आहेत किंवा व्यायामासाठी शाळेत जात आहेत मात्र दररोज व्यायाम करण्यासोबत वर्षानुवर्षे नित्य क्रमाने पालन करणाऱ्यांनाही अचानक हृदयविकाराचा झटका येतो. तर मग असे काय आहे जे आपल्या रुदया साठी लाभदायक ठरत नाही आणि रूदयाची धडपड थांबू नये.

यासाठी आपण काय करू शकतो? Symptoms and Remedies of Heart Disease?

तंदुरुस्त दिसणे म्हणजे तुम्ही आरोग्यदायी आहात किंवा तुमची जीवनशैली उत्तम आहे असा अर्थ होत नाही. व्यायाम शाळेत जाणारे किंवा योग करणारे अनेक लोक त्यामध्ये शिस्तबद्ध चारा खात नाही अनेक जण धूम्रपान मद्यपान करण्यासोबत मादक पदार्थाचे सेवन करतात त्यांना खूप तणाव असतो तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय सप्लीमेंट सेवन करतात आणि वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी गोळ्या घेतात, कधीकधी अधिक व्यायाम करत थकून जातात म्हणूनच हृदयविकाराचा झटका येऊ शकणाऱ्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे यापैकी काही लक्षणे उच्चरक्तदाब वारंवार मळमळ छातीमध्ये जळजळ भूक न लागणे किंवा हृदय विषयक आजारांच्या कौटुंबिक इतिहास असू शकतो.

Related Informational Post :

प्रतिबंधात्मक उपाय. Symptoms and Remedies of Heart Disease?

  • 1) तळावडा सात ते नऊ तास पुरेशी झोप घ्या.
  • 2) अन्नधान्य कमी मेद असलेले प्रथिने आणि विविध प्रकारची फळे व भाज्यांचा समावेश आहारात करा.
  • 3) आरोग्यदायी तेलाचा वापर करा.
  • 4) आहाराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा पौष्टिक किंवा डायरी गरजांनुसार आहारावर बारकाईने लक्ष द्या.
  • 5) सक्रियपणे नियमित तपासणी करा.
  • 6) पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय अधिक प्रमाणात व्यायाम करणे टाळा.
  • 7) तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय सप्लीमेंट सेवन करणे तडा.
  • 8) मद्यपान धूम्रपान व मादक पदार्थाचे सेवन टाळा.

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Symptoms and Remedies of Heart Disease? Pdf येथे क्लिक करा 
Symptoms and Remedies of Heart Disease? Download PDF येथे क्लिक करा 

Related Informational Post :

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !