ग्रामपंचायत दारिद्र्य रेषेखालील दाखला विनंती अर्ज कसा लिहावा / GramPanchayat Daridrya Dakhala Vinanti Arj
प्रति
- मा. सो. सरपंच / ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी.
- ग्रामपंचायत ( ) यांच्या सेवेशी मोजे ( गावाचे नाव लिहा )
- (तालुका, जि, लिहा ) यांच्या सेवेशी
- दिनांक.
- अर्जदार चे नाव पूर्ण पत्ता लिहा : [तुमचे नाव]
- [तुमचा पूर्ण पत्ता]
[शहर, राज्य, पिन कोड] - [ईमेल पत्ता]
- [फोन नंबर]
विषय : दारिद्र्य रेषेखालील दाखला मिळणे बाबत. : GramPanchayat Daridrya Dakhala Vinanti Arj
महोदय,
मा. महोदय, मी आपणास वरील विषयान्वये लेखी विनंती अर्ज करितो कि. मौजे ( गावाचे नाव लिहा ) येथील कायमचा सुशिक्षित रहिवासी असून मला माझ्या ( नाव लिहा) असे असून, शासकीय कामासाठी दारिद्र्य रेषेखालील दाखला मिळावा.
मी, खालील स्वाक्षरी करणारा मौजे ( गावाचे नाव लिहा ), रहिवासी ( माझ्या/आमच्या मुलाच्या दारिद्र्य रेषेखालील दाखला ( ओरीजनल ) प्रतीसाठी अर्ज करत आहे. कृपया मी खालील दिलेला संबंधित तपशील नुसार शोधा: व मला दारिद्र्य रेषेखालील दाखला देण्यात यावे.
मी, [तुमचे पूर्ण नाव], आपणास विनंती करतो की, माझा या अर्जात दिलेली माहितीनुसार सत्य आणि योग्य आहे. जर का माझी दिलेली माहिती खोटी आढळल्यास माझा दारिद्र्य रेषेखालील दाखला अर्ज नाकारला जाऊ शकतो. मला ग्रामपंचायतच्या दारिद्र्य रेषेखालील दाखला जारी करण्याचे सर्व नियम शर्ते आणि नियमांची जाणीव आहे. आणि त्यांचे पालन करण्यास मी सहमत आहे.
ह्या दाखले देखील म्हत्वाचे आहे :
- माहिती अधिकार अर्ज कसा करावा. | How to Apply RTI Offline In Marathi
- आपले सरकार सेवा केंद्र वर तक्रारी कशी करावी. / GramPanchayat Daridrya Dakhala Vinanti Arj
- आमदार विकास निधी आणि खासदार निधी माहिती अधिकार अर्ज नमुना. Aamdar Vikas Nidhi And Khasdar Vikas Nidhi
मा. महोदय, मला समजते की (ग्रामपंचायतसाठी विनंती अर्ज ) दारिद्र्य रेषेखालील दाखला ची मूळ प्रत मिळवण्याशी संबंधित शुल्क असू शकते आणि मी संबंधित शुल्क आवश्यकतांचे पालन करून संबंधित शुल्क भरून देईल. तसेच माझा दारिद्र्य रेषेखालील दाखला विनंती अर्जचा विचार करावा.
महाशय, आपण या दारिद्र्य रेषेखालील दाखला प्रकरणाकडे त्वरित लक्ष दिल्यास मी आपला ऋणी असेल, आणि त्या बद्दल मी दिलगरी व्यक्त करून आपणास धन्यवाद करितो. मला माझा कामासाठी दारिद्र्य रेषेखालील आवश्यक कागदपत्रे प्रदान करून द्यावे . हि नम्र विनंती.
- [तुमची स्वाक्षरी]
[तुमचे टाइप केलेले नाव]
ग्रामपंचायत दारिद्र्य रेषेखालील दाखला विनंती अर्ज नमुना मराठी pdf / GramPanchayat Daridrya Dakhala Vinanti Arj Pdf
खालील ग्रामपंचायत च्या माहिती देखील वाचा :
- ग्रामपंचायत Computer ऑपरेटर ची माहिती मराठीत. Gram Panchayat Computer Operator Information in Marathi
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे माहिती अधिकारद्वारे माहिती कशी मांगावी : RTI of gram panchayat employees
- ग्रामपंचायत ग्रामसभा संबंधित माहिती. | Gram panchayat Gramsabha In Marathi
ग्रामपंचायत दारिद्र्य रेषेखालील दाखला विनंती अर्ज ऑनलाईन कुठे करावे? / GramPanchayat Daridrya Dakhala Vinanti Arj
Online Apply
दारिद्र्य रेषेखालील दाखला ची मूळ प्रत मिळवण्याशी संबंधित शुल्क जास्त कमी असू शकते, त्या साठी काही लोकं ऑनलाई करू पाहता आहेत, जसे कि ग्रामपंचायत मधील gmail id, whatsapp number, इतर काही ऑनलाई सोसिअल मेडिया सारख्या आणि संबंधित शुल्क आवश्यकतांचे पालन करून संबंधित शुल्क भरून पाहता आहेत. असे काहीच नाही. मनात विचार भरपूर असतात, परंतु आपल्या वाग्न्य्वरून असे काहीच नाही.
Read More :
अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. तसेच आपल्या क्षेत्रात काही घटना घडल्यास आमच्या सोसिअल मेडिया ग्रुप ला शेअर करू शकता ? आणि आपल्या संबंधित मित्र / मैत्रिणी यांना शेअर करू शकता.
Related Notification Information : | Click Here |
Official Website Information | Click Here |
Information Government Scheme | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
खालील ग्रामपंचायत च्या माहिती देखील वाचा :
Leave a Reply