आता टोमॅटो फ्लूची भीती : Now Fear of Tomato Flu

आता टोमॅटो फ्लूची भीती : Now Fear of Tomato Flu

आता टोमॅटो फ्लूची भीती. : Now Fear of Tomato Flu

कोरोना महासाती तुं उसंत मिळत असतानाच हाता केरळात टोमॅटो फ्लू या नवीन आजाराने डोके वर काढले आहे पाच वर्षाखालील मुलांना या विचित्र आजाराची लागण होत असल्याने आढळून आले आहे यापूर्वी पहा या आजाराने केरळमध्ये थैमान घातले होते आता टोमॅटो फ्लू मुळे घबराट पसरली आहे जाणून घेऊ या विषयी.

आता टोमॅटो फ्लूची भीती : Now Fear of Tomato Flu

टोमॅटो फ्लू चे लक्षणे काय. Now Fear of Tomato Flu

  •  1) या आजाराची लक्षणे बरीचशी चिकुनगुनिया सारखीच आहेत.
  •  2 )प्रचंड ताप येतो अंग दुखायला लागते विशेषता संधी मोठ्या प्रमाणात दुखतात.
  •  3) लहान मुलांच्या अंगावर पुरळ उठते आणि लहान पुड्या येऊ लागतात.
  • 4) ओटीपोटात दुखणे मळमळ उलट्या होणे किंवा अतिसार हात-पाय पांढुरके पडणे इत्यादी लक्षणे आहेत.

Related searches :

टोमॅटो फ्लूची कारण काय? What causes tomato flu?

टोमॅटो फ्लू कशामुळे होतो याचा कोणताही तपास अद्याप लागलेला नाही वैद्यकी तज्ञांनाही आजाराची कारणे शोधण्यात यश आलेले नाही.

टोमॅटो फ्लूची कसा टाळता येईल आजार? How to avoid tomato flu disease?

विशेषता लहान मुलांना आजार होत असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य ही दोन पथ्ये पाळणे आवश्यक आहे पण शरीरातील पाणी कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते ज्या पालकांना आपल्या मुलांमध्ये टोमॅटो फ्लूची लक्षणे 38 त्यांनी तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा असे सूचित करण्यात आले आहे.

Related searches

Important Links

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Now Fear of Tomato Flu Pdf येथे क्लिक करा 
Now Fear of Tomato Flu ?Download PDF येथे क्लिक करा 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !