कर्मचारी हमी योजनेशी संबंधित Online तक्रार कुठे करावी |
online complain gov schemes / शासकीय योजना ची Online तक्रार कुठे करावी
विषय : कांदाचाळ अनुदान चौकशी करून कार्यवाही करून मिळणे बाबत.
वरील विषयाअनुसरून आपले सरकार ऑनलाईन तक्रारी करीत आहे, कि मी ( पूर्ण नाव लिहा / पूर्ण पत्ता लिहा .) येथील अतिदुर्गम भागातील सुशिक्षित तरुण रहिवासी असून माझा आईचा नावाने कांदाचाळ अनुदान रक्कम कमी दिल्याने वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी करून कार्यवाही करून मिळणे बाबत.
मा. महोदय साहेब “एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान” योजने अंतर्गत “कांदा चाळ ” माझा आईचा नावाने मंजूर झाले होते पूर्व-संमती नुसार कांदाचाळ अनुदान योजना 1 लाख 75 हजार इतके होते. पूर्वसंमती मिळाल्यानंतर मी लगेच कामाला सुरवात केले, कांदाचाळ बांधायला मला अडीच लाख पेक्षा जास्त रुपये लागले. कांदाचाळ बांधण्यासाठी लागणारी साहित्य नुसार बांधकाम केले तसेच कांदाचाळ बांधण्यासाठी लागणारी साहित्य चे सर्व बिल मी ऑनलाईन अपलोड केले. नंतर काही दिवसांत मोकातापासाणी करण्यासाठी कृषी मंडळ अधिकारी आले, आणि फोटो वैगरे काढले, त्यानंतर आज ऑनलाईन माध्यमातून DBT द्वारे मला कांदाचाळ अनुदान योजना 1 लाख 75 हजार इतके रुपये मिळायला हवे होते. परंतु तसे न होता ५० टक्के अनुदान योजनेतून मला ७९०१२ रुपये इतके कमी रुपये देण्यात आले.
तसेच माझा कांदाचाळ योजनेत कोणतेही कामे अपूर्ण नसल्याने कांदाचाळ योजनेची पूर्वसंमती हि 1 लाख 75 हजार इतकी होती, तरी मोकातपासाणी करण्याऱ्या अधिकार्याने ७९०१२ रुपये इतके अनुदान देऊन मला निराश केले आहे. देण्यात आले आहे. माझा तक्रार करण्याचा उदेश असाच कि 1 लाख 75 हजार इतके रुपये मिळायला हवे होते. किंवा त्या पेक्षा १ लाख ५० हजार दिले असते तरी चालले असते. तरी मा कृषी साहेबाना विनंती करू इस्छितो कि बाकीचे अनुदान परत ऑनलाई DBT पोर्टल च्या माध्यमातून द्यावे. हि नम्र विनंती
“एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान” योजने अंतर्गत “कांदा चाळ ” चे बाकीचे रुपये न मिळाल्यास मी अपहार केल्याचा गुन्हा आणि मी बडतर्फी चा शासन निर्णय, नुसार कोर्टात याचिका दाखल करेन. तक्रार कर्ता ( पूर्ण नाव लिहा / पूर्ण पत्ता लिहा /मोबाईल नंबर लिहा.) सोबत कांदा चाळ पूर्वसंमती देलेले प्रत अपलोड करीत आहे.
फलोत्पादन विकास योजनेची ऑनलाई तक्रार कुठे करावी / online complain gov schemes
कर्मचारी हमी योजनेशी संबंधित Online तक्रार कुठे करावी. / online complain gov schemes
कर्मचारी हमी योजनेशी संबंधित Online तृतीय तक्रार कुठे करावी. / online complain gov schemes
कर्मचारी हमी योजनेशी संबंधित Online चतुर्थ तक्रार कुठे करावी. / online complain gov schemes
कर्मचारी हमी योजनेशी संबंधित लास्ट तक्रार कुठे करावी. / online complain gov schemes
आणि आपले तक्रारी काय आहे ते लिहा आणि सबमिट करा. या ठिकाणी केल्यास संपूर्ण कार्यालय ची अधिकाऱ्यांचे पत्र लेखी जबाब मिळेल. कर्मचारी हमी योजनेशी कांदाचाळ किंवा इतर योजनेची चौकशी का केली नाही याची देखील माहिती मिळेल.
How to complain online to your government Scheme ?
Important Information Links
online complain gov schemesNotification (जाहिरात) |
येथे क्लिक करा |
online complain gov schemesOfficial Website (अधिकृत वेबसाईट) |
येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Instagram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
Leave a Reply