
महागाईने कसे बिघडले गणित? ग्रामीण भागात सर्वाधिक फटका!
महागाईने कसे बिघडले गणित? ग्रामीण भागात सर्वाधिक फटका! / Mathematics spoiled by inflation ? नवी दिल्ली – वाढत्या महागाईमुळे शहरात तसेच ग्रामीण भागात महाग वस्तूंची खरेदी थांबवली असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांनी खरेदी थांबल्याने छोटे उत्पादक बुडाले असून अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. ग्राहक वस्तूंची एफएमसीजी ग्रामीण भागातील मागणी जानेवारी ते मार्च या कालावधीत घसरून…