
रेशन योजनेतून नाव वगळल्यास तपासा ऑनलाइन : Ration Card Online Check
रेशन योजनेतून नाव वगळल्यास तपासा ऑनलाइन : Ration Card Online Check शिधापत्रिका रेशन कार्ड ही केवळ स्वस्त धान्य मिळवण्यासाठी नव्हे तर माणसाची ओळखपत्र म्हणून वापरले जाते.पण अनेकदा विविध कारणांमुळे शिधापत्रिकेवर नाव वगळले जाते ही बाब आयत्या वेळी लक्षात आल्यास सर्वसामान्यांना अडचणीचा सामना करावा लागतो ही समस्या लक्षात घेऊन रेशन कार्ड ची सद्यस्थिती ऑनलाईन तपासण्याची सुविधा…